पान:बालबोध मेवा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ बालबोधमेवा. 29

पडला. जहाज फार हालूं लागले व या कप्तानास दखील शास्त्रप्रश्न. भीति वाटू लागली. त्याने आपल्या हाताखालच्या खला १. जे लोक जीवनाचे पाणी पितात त्यांना प्रा शांस विचारले की, “सर्व ठीक आहेना ? कारण जहाज येशू ख्रिस्ताने कोणते वचन दिले आहे ? बुडण्याची मला किंचित भीति वाटते." इतक्यांत २. प्रभु येशू ख्रिस्ताने कोणत्या प्रसंगी असे मटते त्याच्या हाताखालच्या दुसऱ्या एका कामदाराने असे आहे की मी या जगांत खरेपणाविषयी साक्ष देण्याक सुचविले की ज्या ठिकाणी पाण्याच्या खाली खडक रितां आलो आहे ? आहेत ह्मणून जाहीर झाले आहे ते अगदी जवळ आले ३, परमेश्वर केव्हां सांपडेल या प्रश्नाचे उत्तर पौल आहे. हे ऐकतांच या कप्तानास मागले स्मरण झाले. साच्या शब्दांनी द्या? आणि तो सर्व भय विसरून ज्याने ह्या खडकाचा शोध ४. परमेश्वर ह्मणतो पहा, ज्यांत मी इस्राएलाच्य लावला होता त्याची निंदा करूं लागला. त्याचा शब्द घराण्यांत व यहुदाच्या घराण्यांत मनुष्यबीज व पशु फार मोठ्याने ऐकू येऊ लागला ह्मणून जहाजांतले बीज पेरीन असे दिवस येतील हे वचन केव्ह उतारू जमले. तेव्हां तो त्यांस बोलावून ह्मणाला की, पूर्ण झाले? "बघा या नकाशावर या अक्षांशावर व रेखांशावर पाण्या- ५. "जो प्रत्येक मनुष्य हिरवी द्राक्षे खाईल त्यांचे खाली खडक आहेत ह्मणून दाखविले आहे. ती जागा दांत आंबतील." या शास्त्रवचनाचा अर्थ स्पष्ट करण्या आतां अगदी जवळ आली आहे. परंतु ही सर्व लबाडी करितां नव्या करारांतील एक ओंवी सांगा. आहे. माझ्याच हाताखालच्या एका अमलदाराने बढती ६. बाबेलाचा राजा नबूखदनेसर याने यहोयाकी मिळविण्यासाठी युक्ति करून असा रिपटि केला की, यास बाबेलास नेण्याकरितां कैद केले होते असे लि एथें खडक आहेत. तर तुह्मां सींस साक्षीस ठेवून हिले आहे; त्याला बाबेलास नेलें नाहीं याविषर्य आतां पांच मिनिटांच्या आंत हे जहाज त्या खडकावरून प्रमाण द्या. मी नेतो. ह्मणजे मी खरा की तो अमलदार दीड शहाणा याचा निकाल होईल." ते सरकारी कामदार षयी परमेश्वर ह्मणतो, त्याला दावीदाच्या आसनावर ७. “ याकरितां यहोयाकीम यहूदाचा राजा यावि त्याला ह्मणूं लागले की “अशी भयंकर परीक्षा नका बसायाला कोणी राहणार नाहीं;" हा शास्त्रलेख को करूं. निदान या वेळेस तरी नका." परंतु तो ऐकेना. णत्या रीतीने पूर्ण झाला ? सुकाणू धरून त्याने त्या भयंकर ठिकाणावर जहाज घा ८. इर्मया कितीदां कैदेत पडला होता ह्मणून शा तले. पहिल्याने घरघर वाजू लागले व एकाएकी मोठा स्त्रांत लिहिले आहे ? आवाज झाला व धक्का बसला. आणि जहाजांत पाण्याचा ९. कोणत्या तीन दाखल्यांनी इर्मयाने यरुशलेमाच्य लोंढा येऊ लागला. सर्व लोक घाबरले. ओरडू लागले. नाशाविषयीं भविष्य सांगिले आहे ? परंतु काय उपयोग ? जहाज सपाट्याने खडकावर आद- ळले, व फुटले. कोणी होड्या सोडून जीव बचावण्यास वेढे पडले होते ? १०. इर्मयाचे काळांत यरुशलेम शहरास किती वेळ जी० गॉर्डन. यत्न करितात तर जहाज बुडाले. काही थोड़े लोक वांचले. बाकीचे सर्व कप्तानासुद्धा मरण पावले. शास्त्रप्रश्नांची उत्तरे देणारांची नांवें. हा परिणाम कशाचा? आपणापेक्षां कोणी शहाणा खु० शे ०७० नाही असा समज धरण्याचा. सर्व विद्या आह्मांला येते. मु० ना० आ० चं०शि० त० आह्मांस कोण शिकविणार आहे ? असा समज फार वि०काको घातुक आहे. वारंवार दुसरा कोणी आमच्यापेक्षा चांग- ना० ग्या० गा० ला आहे हे समजून मुलांस आनंद वाटत नाही. है बालबोधमेव्याची जाहिरात. बालबोधमेव्याची वर्षाची वर्गणी १२ आणे. ज्ञानोदय घेणारास जेव्हां आमच्या चुकांमुळे लोकांची हानि होते तेव्हां आणे, टपालहांशील ६ आणे. आह्मी फार दोषास पात्र होतो. आह्मी अयोग्य उत्तेजन | सोनेरी अक्षरांच्या कवराचे सर्व वर्षाचे एके ठिकाणी बांधलेले अंक देऊन दुसऱ्यांस पापांत पाडतो तेव्हां त्यांच्या पापा- रुपयांस,रे० जे० ई० आवट भायखळा, मुंबई,या पत्यावर मिळतील चे जबाबदार आह्मी होतो. ज्यांच्याकडे वाट दाख- बालबोधमेव्याच्या वर्गणीसंबंधी व पत्त्याबद्दल वगरे लिहिणे ज्ञानोदयाने म्यानेजर रे०जे०ई० आवट, भायखळा, मुंबई, यांस लिह विण्याचे काम असते त्यांनी किती जपावें ! शा०रा० मोडक. BOMBAY:-Printed at the EDUCATION SOCIETY'S PRESS, for the AMERICAN MISSION. . 0;oor प्र० बा० गा० फु० स० च० स०शं० सा० सु० म० आ० गं० वा० फार वाईट.