पान:बालबोध मेवा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पु०२०. . वालबोधमेवा. एप्रिल, १८९२. 4493अंक ४. Pagyee oooooooooooooooooooooooo hoood "उघडे होणार नाही असे काही झांकलेले नाही; आणि कळणार नाही असें कांहीं गुप्त नाही." मात्थी अ० १० ओ० २६. 66 " डोंगरावरील उपदेश. श्लोक-भुजंगप्रयात. जसे इच्छितां वागण्या आपणाशीं । श्लोक-शा०वि०. जनांनी तसे तुझिं वर्ता तयांसीं ।। अन्यां दोष उगाच लावि जन जो देतील ते दोष त्या। असे सार हे नेमशास्त्रीं, भविष्यीं। ज्या मापें दुसन्यास देइल स्वये पावेल मापेंच त्या ।। खरी ठेवणे प्रीति सवा मनुष्यीं ।। ४५ ।। नेत्री जे तुझिया असे मुसळ ते ध्यानीं न तूं आणिशी। श्लोक-पृथ्वीछंद. काढू दे तव नेत्रिचे कुसळ हे अन्यां कसे बोलसी ।।४।। श्लोक-पृथ्वीछंद. अरुंद पथ जीवनाकडिल मार्ग संकोचित । असे मुसळ नेत्रि जे तव ठका न ते जाणसी। अनीतिपथ रुंदही असुनियां असे विस्तृत ।। तुझ्या कुसळ काढुं दे नयनिचे परा बोलसी ।। अनीतिपथ सेवुनी बहुत जाति नाशाकडे । अधीं मुसळ काढ तूं नयनिचे ठका आपुल्या । असा धरुनि जीवनी सुपथ सांगतो रोकडे ।।४६।। दिसेल पर नेत्रिचे कुसळ काढण्याला तुला ॥४२॥ श्लोक-शा०वि०. श्लोक-वसंततिलका. बाहेरी जरि मेषचर्म धरिती जे लांडगे आंतुनी। देऊ नका कधिहि शुद्ध पदार्थ श्वानां । ऐशा लोकिं असा जपूनि मनि तत्कृत्य तुह्मी पाहुनी ॥ मोत्ये अमोल परि नार्यच सूकरांना ॥ कांट्याच्या तरूला न द्राक्षघड ये की रिंगणीच्यावरी । नेणूनि मोल तुडवूनि ति टाकितील | अंजीरास न ठाव नीतिन मिळे खोट्या जनीं त्यापरी।।४७|| तुह्मां प्रती उलटुनी वरि फाडितील ॥४३॥ श्लोक-मालिनीछंद. श्लोक-शा०वि०. रुचिकर फळ देते झाड जे चांग आहे । मागा की मजपाशिं निश्चित तुह्मी पावाल ते मागतां । शोधा की गवसेल निश्चयबळे जे जे तुह्मी शोधितां ।। परि कटु फळ देते झाड वाईट पाहे || ठोका की उघडेल ठोकिल तया साठी पहा सत्यता । कधिं कटु फळ वृक्षा येइना चांगल्याला । मागा, शोध करा,प्रचीतहि पहा ठोकूनियां तत्वतां।।४३॥ मधुरहि फळ तैसे येइना वाइटाला ।। ४८ ॥ श्लोक-शा०वि०. श्लोक-शा०वि०. बाबा भाकरि दे ह्मणेल शिशु तैं देईल धोंडा तया । तोंडाने मज स्वामि स्वामि ह्मणतो आकाशराज्यांत तो । मासा दे ह्मणतां वपुत्र किरडूं देईल भक्षावया ।। जाईना; परि ईश्वरोक्त सुपथें वागेल जाईल तो ॥ कोणी मानवि बाप नाहिं तुमच्या मध्ये असा नेणता। नीती नाचरितां स्वये जार करी कृत्ये महा थोर तीं । कां ना देइल मागतां प्रभु तुह्मा? सर्वज्ञ तो सत्पिता ॥४४॥ शिष्यत्वे मम,ओळखीन असल्या अंती न मी निश्चितीं॥४९।। B