पान:बालबोध मेवा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] बालबोधमेवा. ग्यांत येतो, तरी मुख्य गोष्ट हीच की, पाणी स्वच्छ भांग किंवा तंबाखू ओढितात त्यांस या व्यसनांपासून रीतीने आणून स्वच्छ रीतीनेच ठेविले पाहिजे. कांहींच फायदा न होतां उलट पैशाचा मात्र व्यर्थ खर्च होऊन त्यांचे शरीरही बिघडते. आणि ते लोक ( ३ ) अन्न. कित्येक लोक आधाशीपणाने एक- दांच पुष्कळ अन्न खातात; तेणेकरून ते मरणोन्मुख कोणत्याही प्रकारचे व्यसन असले तरी त्यापासून दूर त्या व्यसनाचे अगदी दासच बनून जातात, ह्याकरिता झाले आहेत व कित्येकांचे प्राणही गेले आहेत. ह्याक- रितां एकदांच पुष्कळ जेवणे त्यापेक्षा दिवसांतून दोन राहण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. तीन वेळां माफक जेवले असतां फायदेशीर होईल. सारांश.-आरोग्य प्राप्त व्हावे ह्मणून प्रत्येकाने आ- पोट तणाणे इतके जेवू नये. अन्न वरचेवर बदलीत पणासाठी, आपल्या मुलांबाळांसाठी व इतरांसाठीही जावें. भोजनामध्ये दही, दूध, ताज्या शाकभाज्या व होईल तितकी काळजी वाहावी. प्र. वि. गोर्डे. ताजी फळफळावळ ही खाली असतां फारच हितकारक होतील. नासके पदार्थ सहसा खाऊं नयेत. भोजन तो विश्वास धरीना. अमुकच वेळेस होत जावे असा नियम करावा. जो अशा नियमाने वागतो त्याचे शरीर निरोगी राहते, तेथे असावे असा संशय आल्यावरून इंग्रज सरकाराने भूमध्य समुद्रामध्ये एका ठिकाणी खडक आहेत. ते पण जो नियम ठेवीत नाही त्याच्या शरीरांत रोगाचा एका कप्तानास तपास करण्यास पाठविले. त्याने प्रवेश होतो. एक लहानशी आगबोट नेऊन त्या भागांत वरवर ( ४ ) वस्त्र.-पुष्कळ कुटुंबांमध्ये वस्त्रांविषयी फार शोध केला. त्याचा आधींच असा ग्रह झाला होता अडचणी असतात. ह्याकरितां प्रत्येकाने आपली व की एथे खडक मुळीच नाही. आणि सरकाराने आपल्या कुटुंबांतील मनुष्यांची चिरगूटपांघरुणाची आपल्याला उगीच ही कामगिरी दिली आहे. ह्मणून सोय आपल्या ऐपतीप्रमाणेच करावी ; मात्र एवढेच पुरता तपास न करितां त्याने असा रिपोर्ट केला की सांगणे जरूर आहे की, असावे तितके कपडे असणे एथे खडक नाही व जहाजे वगैरे जाण्यास कांहीं भीति हे निरोगी राहण्यास मोठे अगत्याचे साधन आहे. मुख्य- नाही. परंतु त्याच्या हाताखाली जे कामदार सरकाराने त्वेकरून सर्द हवेत असावे तितके कपडे असणे फार या तपासांत मदत करण्यास दिले होते त्यांपैकी एकास जरूरीचे आहे. डागडागिन्यांत पैसा खर्च करणे त्या- अमुक ठिकाणी खडक असावा असा संशय आला. पेक्षा चांगल्या कपड्यांसाठी जर तो खर्चला तर त्याचा परंतु त्याच्या सूचनेकडे कप्तान लक्ष्य देईना. ह्मणून चांगला व्यय केला असे होईल. त्याने आपला रिपोर्ट निराळा करून आणखी शोध (५) व्यायाम आणि झोप.-दररोज नियमितपणे करण्याची परवानगी मागितली. त्याची कारणे सर- व्यायाम केला असतां त्यापासून प्रकृति चांगली राहते, कारास पटून त्याला पुनः तपास करण्याची परवानगी आणि झोप अधिक गाढ येते व अधिक हितावह होते. मिळाली. तेव्हां त्याने जाऊन बारीक शोध केला प्रत्येकाने आपापल्या प्रकृतीच्या मानाप्रमाणे व्यायाम आणि असा रिपोर्ट केला की अमुक अक्षांश व रेखांश करीत जावा व झोप घेत जावी. व्यायाम नेमाने व बे-यांवर पाण्याच्या खाली अकरा हातांच्या आंत मोठा ताने केला तर शरीराची शक्ति वाढते इतकेच नव्हे तर खडक आहे. आणि जहाजे तेथून गेली असतां फुट- बुद्धीचीही शक्ति वाढते. ल्याशिवाय राहणार नाहीत. या कामगिरीबद्दल त्याला ( ६ ) अल्पवयांत लग्न.-पुष्कळ लोकांचा असा सरकाराने मोठी बढती दिली. परंतु हे ऐकून कप्ता- समज आहे की, आपल्या मुलांची लग्ने लवकर व्हावी, नास फार राग आला. तो अगदी चिडला व ह्मणाला, पण तेणेकरून पुष्कळ तोटे होतात. मुलगा व मुलगी “ही बढती मिळविण्याची युक्ति आहे. चिंता नाही. पूर्ण वयांत आल्याखेरीज त्यांचे लग्न करूं नये. पूर्ण जेव्हां मला त्या मार्गाने जाण्याचा प्रसंग येईल तेव्हां मी वयांत लग्न केले असतां प्रकृति सशक्त राहून संततिही त्याच ठिकाणावरून आपले जहाज नेईन व ही लबाडी सशक्त होते. पण असे न झाले तर ती दोघेही अशक्त जगाच्या उघडकीस आणीन." होऊन त्यांची संततिही अशक्त व दुबळी अशी निपजते. यावर दोन वषोनी या कप्तानास कांही अमलदार यास्तव लहानपणी लग्ने करूं नयेत हे योग्य आहे. लोकांस आपल्या जहाजांत त्याच मार्गाने नेण्याचा (७) मद्यपान.-शरीराला कोणतेही मद्य चांगले प्रसंग मिळाला. तेव्हां जहाज काही वाट चालून गेले नाही नाही. जे लोक दारू पितात, अफू खातात आणि तोच वारा सुटला. आणि ढग आले व बराच अंधार