पान:बालबोध मेवा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
-

चार पांच बालबोधमेवा. ४६ [मार्च, ता० न्यास प्रसन्न करण्याची जी युक्ति लढविली ती सिद्धीस प्य तिला आधीच कळलेले. तिनै लागलाच पि जाऊन त्या उभयतांमधला पुष्कळ दिवसांचा लढा ल्याचा वाडगा पुढे सारिला. तो वाडगा पाहिल्याबरोबर मात्र ब्राह्मण अग मोडून जाऊन ती दोघे सुखाने नांदूं लागली. तो सद्गदित होऊन त्याचा कंठ भरून आला. प्रकार असाः- एके दिवशी तो ब्राह्मण आपल्या कामधंद्यास चाल- क्षणभर त्याच्याने काही बोलवेनासुद्धा. पण तो पा ला असतां वाटेत त्यास चांगली वांगी आढळली. ती ला हुंदका गिळल्यावर त्याने तिला प्रेमाने मिठी मारू बरी व स्वस्तशी दिसली ह्मणून त्याने बरीच खरेदी व तिचे चुंबन घेऊन झटले “मी आजपर्यंत तुला करून एका शेजा-याच्या मुलाबरोबर घरी पाठवून हाक छळिले. पण आज मात्र मला तूं आपल्या मुठी दिली व तो आपल्या धंद्यास निघून गेला. पक्के आणिलेंस.” यापुढे कधीही मी तुझ्याशी निष्टु त्या बाईच्या हाती वांगी आल्यावर पहाते तो ती पणाने व अरेरावीने वागणार नाही." बरीचशी दिसली. तेव्हा तिने त्या वेळी आपल्या नव त्या दिवसापासून ती दादलाबायले प्रेमभावाने ज्यास प्रसन्न करण्याची युक्ति योजिली. ती अशी. एकचित्ताने वागून आनंदाने काळ क्रमूं लागली. तिने एक वांगें भाजून त्याचे भरीत केले. एका वां- ह० गो० केळकर. ग्याचे काप करून त्याची भजी केली. लहान वांगी घेऊन त्यांची भरली वांगी बनविली. घरी आरोग्यरक्षणाविषयी काही सूचना. शेवग्याच्या शेंगा होत्याच. त्यांतल्या एक दोन कापून त्यांचे व्यंजन घालून एका वांग्याची सुखी भाजी केली. जी अत्यंत मोठी सुखे मनुष्यांस मिळू शकतात त्य तसेच एका वांग्याचे डाळवांगे करून ठेविलें. तरी पैकी आरोग्य हे एक होय. आपली प्रकृति चांगल तिला भविष्य ठाऊकच की या इतक्यांतला एकही राहण्याकरितां काय केले पाहिजे व रोग न व्हाव पदार्थ मनास न येऊन हे राजश्री “ यापेक्षां कुळिथाचे ह्मणून कशा रीतीने जपले पाहिजे हे प्रथम जाणणे पिठले केले असतेस तर बरे झाले असते" असें ह्मणा- प्रत्येक मनुष्यास अवश्य आहे; यास्तव ज्या मुख्य वयाचे ; ह्मणून तिने तेही करून त्याचा एक वाडगा महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांविषयी थोडक्यांत काह भरून तयार ठेविला.. सूचना करितो. तिकडे वाचकांनी लक्ष पुरवावे. इतके होते न होते तो त्या ब्राह्मणाची स्वारी बाहेरू (१) हवा. जेणेकरून हवा मलीन होते अश न घरी आली “ वाढायचे का ?" ह्मणून आतां वि- सृष्टिसंबंधी क्रिया नेहमी चालू आहेत. त्यांपैकी श्वासो चारायचे तोंच ब्राह्मणानें “आज सकाळी पाठविलेल्या च्छ्रास ही एक होय; ह्याकरितां आमची घरे ज ग्याचे काय केलेंस" ह्मणून विचारिले. "भरीत" लहान असली तर तशा घरांत पुष्कळ मनुष्यांनी रा मणून हळूच त्या बिचारीने उत्तर दिले. ब्राह्मण व निजूं नये; कारण त्या लहानशा घरांत जी हवा अस लागलाच जळफळून ह्मणाला, "ते तुझें कर्म मला ते ती त्या पुष्कळ मनुष्यांच्या श्वासोच्छ्वासाकडून बिध माहीतच." "भजी केली असतीस तर काय वेचलें डून जाते. आणि तसेच दमसर जागा, मोऱ्या व घाणे असते!" "बरे भरीत राहूद्या परतें" "भजी पण आहेत" पदार्थ ह्यांच्यावरची हवाही फार बाधक असते; ह्याक असें ह्मणून तिने भज्यांनी भरलेली परात पुढे केली. हे रितां आमी आपली घरे, घरासभोवतालची आवारे राजश्री चिडल्यासारखे होऊन अधिकच चवताळून झोपड्या वगैरे ही स्वच्छ ठेवीत जावी. ज्या कोणा ह्मणाले, "भजी कोण खायला बसले आहे" " भरली डोके व तोड पांघरुणाने झांकून निजण्याची संव वांगी असती तर असो तरी एक. असेल त्यांनी तसे करूं नये; कारण तशाने हवा गुदर ह्याप्रमाणे तिने जो प्रकार केला आहे ह्मणून मणा- रून अपकारक होते. वे त्यास ह्या राजश्रीनी "तो कोणाला पाहिजे" ह्मणून ( २ ) पाणी. कित्येक ठिकाणी पाणी फार खरा ह्मणावे. असा क्रम चालून शेवटी डाळवांग्यापर्यंत असल्याकारणाने संग्रहणी, आमातिनार, ज्वर, पाणथस मजल येऊन ठेपली. तेव्हां ब्राह्मण अगदी खजील मुतखडा आणि नारू हे रोग उत्पन्न होतात; ह्याकरित होऊन ह्मणाला "" या- पाणी पिण्यापूर्वी ते चांगल्या फडक्याने एका भांड्य पेक्षा कुळिथाचे पिठले केले असतेस तर शंभरपट बरे गाळून व काही वेळपर्यंत तसेच राहू देऊन मग प झाले असते." जावे. पाणी ठेवण्याचे भांडे वरचेवर धूत जावे. पा। अशी पुष्पे नवऱ्याच्या तोंडांतून निघतील हे भवि- स्वच्छ होण्याकरितां पुष्कळ पदार्थांचा उपयोग के " जळले तुझे ते डाळवांगे."