पान:बालबोध मेवा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालबोधमेवा. 443 ४४ स्फुट विषय. सन १८९2] धार्मिक असतात. . पण सांगण्यास दिलगिरी वाटते की, लहरी स्वभावाने ते हानि करून घेतात. कोणाचें कवन उत्तमः-कवनाची निवड करणे कलियुगांत पराशरस्मृति श्रेष्ठ मानली आहे. तिचा बुद्धीवर किंवा ज्ञानावर अवलंबून नाहीं; तर सहृदयावर अंमल हल्लीच्या काळावर हिंदुशास्त्राप्रमाणे चालतो. विशेषेकरून अवलंबून आहे. मनास जे आवडते ते पराशराची एक स्मृति अशी आहे. मात्र बरे वाटते. तुकारामबुवांनी जे अभंग तयार केले ॥ नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबेच पतिते पतौ ।। आहेत, ते सर्व वैराग्यशील आणि भक्तिमान होण्यास ॥ पंचत्स्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ।। कारणीभूत असे आहेत. काव्य कोणाचे चांगले असें या वाक्याप्रमाणे पांच अडचणींतून एकादी आली विचारले तर, कालीदासास अग्रभागी बसवावे लागते. ह्मणजे स्त्रीने दुसरा नवरा करावा. त्या अडचणी कारण कवीच्या अंगी जो विशेष गुण पाहिजे तो त्याच्या अशा की, पहिला नवरा हरपला, मरण पावला, सं- दायीं चांगला भरला होता. काव्यांत उपमा जी घा- न्यासी झाला, नपुंसक झाला, अथवा भ्रष्ट झाला, तर लणे, ती फक्त कालीदासानेच घालावी हाच तो गुण नये अशी ओरड का ? स्त्रीने अन्य पति करावा. असे असून पुनर्विवाह करूं होय. दुसरा कवि भारवी, याने काव्यांत अर्थगौरव आणावे. व ज्या काव्यांत अर्थगौरव आहे ते काव्य वरील स्मृतिवाक्यांत "पतिरन्यो विधीयते" असे जे उत्तमापैकी होय. तिसरा कवि दंडी, याने पदलालित्य शब्द आहेत चुकीचे आहेत. मूळचे शब्द "प- (वाक्यांची खुबीदार जुळणी) काव्यांत घालावे. तथापि तिर्नान्यो विधीयते” असे असले पाहिजेत. असे कां. हे वरील तीन गुण एकट्या माघ नांवाच्या कवींत होते. ही लोक ह्मणतात. हे ह्मणणे पुनर्विवाहास जे विरुद्ध तेव्हा त्याचे काव्य सर्वांत उत्तम झटले पाहिजे. हे आहेत त्यांचे आहे. त्यांच्या ह्मणण्याप्रमाणे वरील तीन गुण सहसा एका कवींत राहत नाहीत. मराठी पांच अडचणी आल्या असतां स्त्रीने दुसरा नवरा करूं- कवींत वामनपंडित यास श्लोक करण्याची व त्यांत नये अशी स्मृति आहे. परंतु हे किती अयुक्तिक आहे? पुष्कळ यमके आणण्याची पराकाष्ठेची हौस होती म्ह- जर कायद्यामध्ये अशी अक्षरे घालावी असे स्मृतिका- णून लोक त्यास 'यमक्या वामन' असे म्हणतात. अभंग राच्या मनांत होते तर त्यांचा अर्थ काय होईल? अशा तुकाराम बावानेच करावा, ओवी ज्ञानेश्वराने रचावी, अडचणीत दुसरा नवरा न करावा तर कां इतर प्रसंगी आणि आर्या मोरोपंताने करावी असा लोकांचा समज करावा ? नवरा मेला असतां करूं नये; तर कां तो होऊन चुकला आहे. या संबंधाने एक आर्या आहे. जीवंत असतां दुसरा नवरा करावा ? कोणत्या प्रसंगा- ती अशी की, 'सुश्लोक वामनाचा, अभंग वाणी प्रसिद्ध करता ही निषेधार्थी आज्ञा देता यावी ? पुनर्विवाह करणे तुकयाची । ओवी ज्ञानेशाची,किंवा आर्या मयूरपंताची।।' हिंदुधर्मशास्त्राविरुद्ध आहे काय ? मराठीत अद्वितीय काव्य मोरोपंताचे होय. यासारखी दु- सरी कवनरचना मराठींत मिळणार नाही. मोरोपंताच्या नव-याची समजावणी. आयांचा अर्थ वेगळा वेगळा दाहारीतींनी होतो असें ह्मण "ती. ( सद्गुणी स्त्री) ज्ञानाने आपले मुख उघडती." तात. पण मला त्यांत फारसे खरेपण वाटत नाही. त्याच्या नीति ३१:२६. आर्येचे कमीत कमी पांच अर्थ होऊ शकतात. ते वि. शा. एका गावांत एक ब्राह्मण होता. तो स्वभावाने चिपळूणकर यांनी आपल्या निबंधमालेत करून दाखविले | फार खाष्ट असे. विशेषेकरून तो आपल्या बायकोशी आहेत. मोरोपंताने अशा आर्या केल्या आहेत की, वरील फार निष्ठुरपणाने वागत असे. तिने केलेला कोण- चरणाची व खालील चरणाची अक्षरे सगळी सारखीं, ताच पदार्थ त्याच्या मनास येऊ नये. ज्या त्या पदा- परंतु अर्थ अगदी वेगळा व्हावा. शिवाय 'निरोष्ठरामा- स काहींना कांहीं खोड ठेवून त्याने नाक मुरडावे. यण' यांत अशा प्रकारच्या आर्या आहेत की पानांचा व हा कशाला केलास तो केला असतास तर बरे झाले विडा खावा व खुशाल त्या आर्या ह्मणत जाव्या. ओं- असते असे ह्मणावे. आणि एकादे वेळी तर तिचा ठास ओंठ कधीं लागायाचा नाहीं. परंतुरामायण' चांगलाच कुलोद्धार करावा. असे त्याने तिला पुष्कळ यांत सर्वत्र ‘परंतु' हे अव्यय आणले आहे. "संशयांची दिवस छळिले. त्या बिचारीने नव-यास प्रसन्न कर- पदे' यांत सर्व संशय भरले आहेत. तो एका बैठकीस ण्याकरितां आपली शिकस्त करून पाहिली. पण १००/१५० आर्या रचीत असे. इतकी त्याची कवनशक्ति तिला यश ह्मणून कसे ते येईचना. शेवटी अशी जबरदस्त असे. (पुढे चालू.) भा०भा० चक्रनारायण. | कांहींएक संधि आली की त्या वेळी तिने आपल्या नव- 6 .