पान:बालबोध मेवा.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

0 कोणी दोघांधन्यांची जन करुन शके योग्य सेवा कद एकाची तो उपेक्षा करिल जर दुज्या तोषवीण्यास पा प्रीती ठेवील एकावर तर न कसा द्वषि तो दूसऱ्यात मामोना तोषवी जो प्रभुपद कसे प्राप्त होईल त्याला ॥ पोटाला अन्न कैसे मजप्रति सदा प्राप्त हाइल याच कैशी वस्त्रे शरीरा मिळतिल कारतूं याचि चिंता न सा पेराया जे न जाती खग कधिन जे कापिती सांठवी 3४ बालबोधमेवा. [ मार्च, तान "डोंगरावरील उपदेश." श्लोक-हरिणी छंद. श्लोक- कसर धनजे खाई, नाशी कलंक हि चोरही । -शा०वि०. कार न बहु तूं त्याचा साठा कधीं वरती मही ॥ व्हावी कीर्ति जनीं ह्मणूनि जन जो कोणी करी धर्म तो। धनहि जिकडे लागे तेथे तुझें मन सर्वही । होई निष्फळ सर्व यास्तव तुह्मी सोडूनियां दंभ तो ।। ह्मणुनि अविनाशी जे स्वर्गी करी धनसंग्रहीं ॥३? अन्याला न कळेल धर्म अपुला ऐशा रितीने करा । श्लोक-वसंततिलका छंद. त्याचे देइल लौकिकांत फळ ते तुह्मां प्रभू तो खरा।॥२४॥ निर्दोष नेत्र असल्यास तुझा तुझें रे । श्लोक-शिखरिणी. तेजस्वि होइल शरीरहि जाण सारें ।। कळावें लोकांला ह्मणुनि जन कणेहि फुकुनी । अंधारयुक्त असतां तव नेत्र दोषी । सभेमाजी, मार्गी, करिती धनदाने हटकुनी ।। होईल जाण सगळी तनु निश्चयेसी ॥३३।। ३ तयांनी धर्माचे फळ मिळविले कीर्तिच अहा, । श्लोक-मालिनी छंद. परी स्वर्गी तुह्मां न कळत दिल्याचे फळ महा ॥२५॥ ह्मणुनिच तव भक्ती नीति खोटी नसावी । श्लोक-शिखरिणी. करिल समुळ तूझा नाश ती अग्नि जेंवी ।। सभास्थानी अड्यावर भजनमेळा मिळविती । बहुविध जनि भक्ती-मार्ग आहेत त्यांची । उभे राहूनीयां कितिक पथि कीर्ती मिळविती ।। करुनि अधिं परिक्षा सत्य मार्गा धराची ॥३४|| बहु प्राप्तीसाठी बडबड विदेशीच करिती । श्लोक-स्रग्धरा छंद. परी तुह्मी टाका समुळ असल्या दांभिक रिती॥२६|| श्लोक-शिखरिणी. कवाडे खोलीची करुनिच तुह्मी बंद निगुती । मनोभावे अपी प्रभुचरणपनींच विनती ।। गुन्हे लोकी केले असति तुमचे माफिच तयां । श्लोक-सुवंशा छंद. करूनी आराधा तरिच प्रभुसी येइल दया ॥२७॥ श्लोक-शा०वि०. हे स्वर्गस्थ पित्या तुझें सकल या भूमीवरी नांव ते । जावो मानियले पवित्रहि तसे येवो तुझें राज्य ते ।। त्यांलाहीअन्न देतोप्रभु तर तुह्मांव्यर्थ चिंता कशाची॥ स्वर्गामाजि जशी तशी महिवरी इच्छा तुझी चालुं दे । श्लोक-मालिनी छंद. आह्मां आज प्रभू जसे प्रतिदिनी देशी तसे अन्न दे।।२८।। श्लोक-भुजंगप्रयात. वनि बहु फुलझाडे थोर शोभा तयांला । तशिं प्रभु वसने तो नाहिं शल्मोन ल्याला ।। जनाची ऋणे सोडितों आमि जैसें । प्रभू आमुची ऋणे सोड तैसें ।। प्रभु जर गवताला श्रेष्ठ पोषाख देतो। तर मग कशिं वस्त्रे देइना हो तुह्मां तो ॥३७॥ परीक्षेमधीं नेउं आह्मां नकोरे । श्लोक-इंद्रवज्रा. प्रभू वाइटापासुनी सोडवीरे ।। २९ ।। खाण्यापिण्याची वसनादिकांची । श्लोक-अनुष्टुप् छंद. चिंता करीं तूं नच ऐहिकाची । राज्य सामर्थ्यही तूझें । सदा गौरवही असे ॥ कां की विदेशी जन ऐहिकाची। ह्मणूनी दास मी तूझा । प्रार्थना ही करीतसे ।। ३० ।। चिंता मनीं वाहति नित्य साची ॥३८॥ श्लोक-पृथ्वीछंद. श्लोक-मालिनी छंद. उपास करितां तयीं दिसुं नकाच दु:खीतसे । प्रथम तुमि प्रभूचे राज्य न्यायीपणा हो । प्रसिद्धजनिं व्हावया करिति ढोंगिकीर्ति असे ॥ उभयहि मिळवाया यत्न मोठा करा हो । तयांस जनिं नांव है फळ असे मिळालेच की। मिळातल जागेच्या ह्या गोष्टि सान्या तुह्मांला । करूनि तुमि गुप्तिं घ्या निरशने फळे लौकिकीं ॥३१॥ मणुनिच त्यजुनीयां काळजी गा प्रभूला ॥३९॥