पान:बालबोध मेवा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बालबोधमेवा. >> पु० २०. मार्च, १८९२. अंक ३. “देव आमचा तारणारा याची दया व मनुष्यांवरील प्रीति प्रगट झाली. तेव्हां जी न्यायीपणाची कामें आ- मी केली होती त्यांकडून नव्हे, तर त्याने आपल्या द- येने पुनर्जन्माचें जें धुणे व पवित्र आत्म्याकडून में नवें करणे त्यांकडून आमांस तारिलें. " ति० अ० ३. ओं० ४,५. Ser9