पान:बालबोध मेवा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सन १८९2] बालबोधमेवा. 38 एक त्याला आपले साह्य करण्यास विनंती करीत, । येईन. बैस घोड्यावर लवकर, उशीर करता कामा नये आणि तो करीच. असे करता करतां शेवटी त्याची नीट वाटेकडे पाहून जा. जरा वाट संपण्याच्या आधी खातरी झाली की आपली बोटें. पहिल्यासारखी वळत रात्रीने गांठलेच तर घोड्याचा लगाम ढिला सोड." नाहींत आणि आपल्या आवाजाचे गोडपणहि कमी घोड्यावर बसतां बसतां तो प्रवासी ह्मणतो, “परंतु होत चालले आहे. परंतु त्यावरून त्याला फारसे दुःख तुझी काय वाट ?" झाले नाही. कारण तो परोपकाराच्या कामांत असा सिगर्ड हांसून म्हणतो, “माझे ठीक आहे. पण तूं चूर झाला होता की त्याला दुःख करण्यास जसा काय पोचल्यावर मला एक वाटाड्या पाठीव. तो मला भेटेल. अवकाशच मिळाला नाही. त्याला अतिशय काम मग सिगर्डाने आपल्या कुपीतल्या पाण्याचे राहिलेले असे. कधी कधी त्याला असे वाटे की, आतां मला थेंब त्याच्या भांड्यांत ओतले. मग क्षणभर त्याने आपले पहिल्यासारखे गातां वाजवितां येत नाही. मी आप- तोंड घोड्याच्या तोंडावर घांसले व त्याच्या कानांत ला एकटाच कोठेही राहतो. तरी हे लोक मजवर काहीबाही सांगितले. तेव्हां लागलाच घोडा निघाला. एवढा भरंवसा कां ठेवतात? ही मुले मलाच कां बिल- आणि सिगर्ड एकटाच राहिला. त्याच्याजवळ पाणी गतात? तथापि आपले तोंड लहानपणच्यासारखेच नव्हते आणि त्याचे तोंड उनाने सुकून गेले होते आहे. परंतु ते अगदी मनोहर दिसते. इतके की, व त्याला फार तहान लागली होती. जसे काय याने आपले मधुर गायन आपल्या मुखावर जसा उनांचा धडाका वाढूं लागला तशी याची मूर्तिमंत बसविले आहे, असे वाटण्यासारखे आहे. आ- तहान वाढू लागली. शेवटी त्याला मूर्छा आली. आणि पल्या तोंडावर एक प्रकारची कांति पडली आहे व मार्ग तो चुकला. तरी तसाच काही वेळ तो चापसत तेथून ती परावर्त्तन पावून लोकांस तृप्त करते. आणि पडत उठत चालला. पुढे तो अगदीच बेशुद्ध झाला. आपला मधुर आवाज संगीतशाळेतील संगीताचा प्रति- खाली वाळू भडभुंज्याच्या भट्टीसारखी तापली होती. वर ध्वनिच जसा उठतो. हे सिग स कांहीं कळत सूर्याचा अग्नि.यामुळे सिगर्डाचा मेंदू पघळण्याचा लाग नव्हते. वर्षांमागे वर्षे चालली आणि लोक त्याचा आला.त्याच्याडोळ्यांपुढे जे नव्हते ते देखावे दिसू लागले. फार मान ठेवू लागले. त्याला फार चाहूं लागले. त्याला असे वाटू लागले की आपण एका थंडगार दर खेड्यांत तो आला की त्याचे फार स्वागत करीत. राईत आलो आहो. वारा अगदी सुरेख वाहत आहे, संगीतशाळा तर पूर्वेकडे लांब होती. सर्व झाडे हिरवीगार आहेत. मधून थंड पाण्याचा झरा एके दिवशी तो अशाच कांहीं दयेच्या कामगिरीवर वाहत आहे. आणि आपण त्या झऱ्याच्या कांठी हिरव्या चालला होता, तेव्हां तो या अरण्यांतून एकटाच चा- गवतावर लवंडलो आहो. वास्तविक हा बिछाना ताप- लला होता. तो सकाळपासून दोन प्रहरपर्यंत प्रवास लेल्या वाळूचा होता. दिवसं कलला व मावळला तरी करीत आला होता. तितक्यात त्याने आपल्या घोड्या- सिगर्ड तसाच पडला होता. आणि स्वप्नांतले मनोराज्य चा लगाम ओढला. कारण एका ठिकाणी वाळू- हांकीत होता. मध्ये अर्धा पुरलेला असा एक मनुष्य त्याला ज्या वाद्य वाजविणारांची व सिगर्भाची चांगली ओळख दिसला. होती, व जे त्याला फारच प्रिय होते ते त्याच्या पुढे सिगर्ड घोड्यावरून उतरला व त्या माणसाजवळ येऊन उभे राहिले, परंतु त्यांच्या तोंडांवर आकाशीय गेला. त्याला पहिल्याने असे वाटले की कोणी प्रवासी तेज दिसत होते. त्यांच्या डोक्यांवर संगीताचे मुगुट थकून मरण पावला असेल. परंतु तो प्रवासी होते. ते लोक याच्या समोर हवेत उडू लागले. आणि मेला नव्हता. भुकेने व तहानेने व्याकूळ होऊन तो दूर दूर जाऊन नाहींतसे झाले. जसे तारे सूर्याच्या उजे- पडला होता. त्याला सिगर्डाने आपल्या जवळचे डांत लोपून जातात तसे ते लोपले. परंतु हा प्रकाश थोडके अन्न व पाणी दिले. तेव्हां तो हुशार झाला. कसला होता? मग ती राई व ते अरण्य ही सर्वच विरघ- आणि "आतां मला आपली वाट पुन: धरतां येईल." ळून गेली. मोठ्या बाज्याचा आवाज ऐकू आला व थांबला. असे म्हणाला. आणि तितक्यांत सिगर्ड संगीतशाळेत येऊन पोहंचला. त्याला सिगर्ड म्हणतो, " तूं माझा घोडा घे. आणि त्या शाळेच्या दालनांतून चालतांना त्याच्या पाव- होईल तितका लवकर जा. म्हणजे या अरण्यांतून लांचा आवाज ऐकू येऊ लागला. लवकर लवकर सुटशील, दिवस मावळण्याच्या आधी घर जवळ कर. तो थोरल्या तालिमखान्यांत गेला. तेथली गाणार मला या वाळवंटांतला रस्ता माहीत आहे. मी पायीं। मंडळी वाद्यांसह उभी राहिली. थोरला तेजस्वी झा-