पान:बालबोध मेवा.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

KHED. LIBRARY बालबोधमेवा. [ज्यानुएरी, ता०७ (POOM GENERAL सार्वजनिक बायालय करधीज लोकांचा डेरा. सांगण्यास फार आनंद वाटतो की, प्रत्येक ख्रिस्ती मनु- इकडे तिकडे फिरत असे. प्राचीनकाळी जेव्हां लो- ब्याकरितां व प्रत्येक हिंदु मनुष्याकरतां या १८९२ साली कांची फारशी सुधारणा झाली नव्हती तेव्हां बहुत लो- देव झटत जाईल. प्रत्येकास प्रभु येशू ख्रिस्त देवास क याच रीतीने आब्राहामासारखा धंदा करून राहत प्रगट करून त्याला सद्गुणरूप तारण प्राप्त करून दे- असत. शास्त्रांत ज्या केनी नामक लोकांचे वर्णन ण्यास झटत जाईल. पवित्र आत्मा प्रत्येकास पवित्र आढळते तेही अशाच प्रकारचे लोक होते. ते फारसे करण्यास झटत जाईल. ही खरी व आश्वासनदायक गांवांत राहत नसून, बाहेर राहुभ्या देऊन रानावनांत गोष्ट आहे. आणि जो कोणी हे साह्य प्राप्त करून आपली गुरांची खिल्लारे चारीत व त्यांवरच निर्वाह घेऊन त्याचा उपयोग करील त्याला १८९२ साल करीत. सांप्रत काळी अशा प्रकारचे लोक बहुतकरून सर्वांहून उत्तम होईल. आर०ए० यम. आढळण्यांत येत नाहीत. कारण आतां पुष्कळ सुधा रणा झाली आहे आणि लोकांत शेतकीचा व अनेक करघीज लोक. कलाकौशल्यांचा बराच फैलाव झालेला आहे. असे मिशनशाळांतील बहुतेक मुलांमुलींस आब्राहामाची असतांही जर कोणी अडाणी राहिले तर मोठे नवलच गोष्ट माहीत आहे. त्याचे राहणे खनान देशांत असे समजावयाचें! तथापि हलींच्या काळांतही कित्येक आणि तो मोठा धनवान होता हे त्याच्या गोष्टीवरून लोक या स्थितीत असलेले दृष्टीस पडतात. त्यांपैकी सर्वांस कळून येते. परंतु त्याजपाशीं सोने रूपें हैं करघीज नांवाचे काही लोक आहेत. ते रूस देशा- धन नव्हते, तर पुष्कळ पशुधन होते. त्या जनावरांस च्या आग्नेयीस व सैबीरिया देशाच्या नैर्ऋत्येस ह्मणजे चारापाणी मिळावे ह्मणून तो आपले सर्व कळप घेऊन कास्पियन व आरल समुद्राच्या मध्यप्रदेशांत राहतात. -OOO-