पान:बालबोध मेवा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

30 बालबोधमेवा. [फेब्रुएरी, ता० काही दिवस अणखी शाळेत राहिल्यावर. हेनाची | वगैरे ही तर कवितारूप आहेतच, पण एथल्या चाल स्थिति किंचित् सुधरूं लागली. त्या शाळेवर नवीन रीति आचार यांतही हजारों कवने शिरली आहेत मास्तर आला, त्याने हेनास खासगी शिकवणी दिली. लग्नकार्य, उत्तरक्रिया इत्यादि विधि कविता ह्मणूनच केले तेव्हां त्याचे बरे चालले. कारण ज्या गृहस्थाने त्याला जातात. भजन, कीर्तन वगैरे भक्तीचे भाग कवित. मदत करण्याचे कबूल केले होते तो फारच थोडे पैसे रूपाने होतात. राजांची स्तुति, लढायांची वर्णने भाश पाठवी. कधी हेनास दिवसांतून एकच वेळ जेवण लोक पोवाडे गाऊन करीत असतात. कलगी तुरेवाल्व मिळे. आणि तेंहि कधी कधी नुस्त्या कोरड्या भाक- यांचे सवाल जबाब कवनरूपाने होतात. तळताना रीवरच करावे लागे. कित्येक वेळां तो असा उद्गार गाणे, जेवितांना गाणे, लेकरूं निजवितांना गाणे, भी काढी की "मरण आले तर पतकरीन." पुस्तके विकत मागतांना गाणे, फार काय सांगावे, गाण्यावांचून मोद घेण्याची हेनास शक्ति नव्हती. ती लोकांपासून मागून देखील चालत नाहीत. मनुष्यांस स्वाभाविक गाण्या आणतां आणतां तो दमून गेला. आवड असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व देशांत, नाना तरी हेनाने उद्योग व अभ्यास सोडला नाही. अशी | षांत व अनेक विषयांवर हजारों सुरस पद्यात्मक पुष्कळ वर्षे दुःखांत व अडचणींत काढल्यावर तो हळू झाले आहेत. त्यांतील कविता वाचून किंवा गाऊन . हळू वाढत गेला. आणि मोठ्या पदास चढला. लोक मर्मज्ञ व रसज्ञ लोक आपले मनोरंजन करीत असता ज्यांस गाण्याचे अंग नाही, असे देखील इतरांकड़ वारंवार असे म्हणतात की," मनुष्याला आपल्या स्थिती. च्या बाहेर जाववत नाहीं." परंतु जरी स्थितीचे दडपण गाणी गाववून आनंद करितात. कवनाची उत्पत्तिः-कवनाची उत्पत्ति मूळ स्वर्ग मनुष्यावर बरेच पडते आणि ते निवारण्यास त्याला कठीण पडते, तरी त्यांतूनहि निघून डोके बाहेर काढतां झाली असावी. कारण जो हजारों दूतांचा में येणारच नाही, असें नाहीं. इतिहासावरून आम्हांस क- ळून येते की दरिद्रावस्थेतून पुष्कळ लोक प्रसिद्धीस आले काही तरी कवन पाहिजे तेव्हां गातां येईल. त्या आहेत. कोलंबस एका कापड विणणाराचा मुलगा होता. दूत गातात यास पवित्रशास्त्र व हिंदुशास्त्रे साक्ष देत इसाप दास होता. होमर भिकारी होता. दिमास्थनीज उंचामध्ये देवाला गौरव, पृथ्वीवर शांति व माणसाद तरवारी करणारा होता. दानिएल डिफो मोजे विणणा- कृपा.' यावरून सिद्ध होते की, कवनाची मूळ उत्पा ज्याचा नोकर होता. बेन जानसन गंवडी होता. स्वर्गात झाली असावी. परंतु ते कवन स्वर्गातून पृथ्वी आर्कराइट हजाम होता. ह्याली ज्योतिषी साबण वर कसे आले, किंवा ते पृथ्वीवरच उत्पन्न झाले, कराणारा होता. पुढे चालेल. शा०रा मोडक, एक महत्वाचा प्रश्न समोर उभा राहतो. यास उत्त एवढेच की, मनुष्यांस प्रथम ईश्वराकडून वाचाशा मिळाली, त्या वाचेपासून स्वर, स्वरापासून शब्द इत्या उत्पन्न झाले. शब्दापासून वाक्य, आणि ती वाक कवित्व किंवा कवन हा विषय मोठ्या विचाराचा आहे. खुबीची व शेवटी सारख्या अक्षरांची अशा प्रकारे लोक त्यांत मनोरंजन होण्याकरिता एखाद्या वास्तविक अथवा जुळवू लागले. ती वाक्ये काहींका दिवसांनी मणींच्या कल्पित गोष्टीचे खुबीदार वर्णन केलेले असते. रूपांत आली. आणि मग त्या ह्मणी फार वाढता वाढत या देशांत कवनाचा विस्तार बराच मोठा आहे. कविता या नावाने प्रचारांत आल्या. पुढे जसजसे ज्ञान एकट्या मोरोपंताच्या कविता तीन लक्ष आहेत. तुका- वाढत गेले तसतसे त्या वाक्यांस गण, मात्रा, वृत्त यांचा रामबुवाचे अभंग चार कोटी चौतीस लक्ष आहेत. रामा- नियम लागू झाला. नंतर अभंग, आर्या, श्लोक इत्यादि यणाची ग्रंथसंख्या चोवीस हजार आहे. भागवताची नियमबद्ध कविता होऊ लागल्या आणि अशा प्रकारे अठरा हजार असून महाभारताची एक लक्ष संख्या सहज कविता करणारास लोक कवि असे ह्मणूं लागले आहे. तसेच चारी वेद, साही शास्त्रे, अठरा पुराणे, अर्थात कवि हा कर्ता, व त्याची कविता हे कार्य व त्यांवरील टीका, ही सर्व कविताबद्ध असून शिवाय असें जाणावें. ज्यांस काव्ये ह्मणतात ते ग्रंथ व इतर कवींची कवनेही अणखी, मनुष्यास गातां येवो अगर न येवो पण अतिशय आहेत. हिंदुस्थानांत कवित्वाचा इतका प्रसार आनंदलहरींत गुंगण्याचा किंवा शीळ वाजविण्याच आहे की, एथील सर्व शास्त्रे, पुराणे, भाष्ये, इतिहास त्याच्या ठायीं स्वाभाविक गुण आहे. कित्येकांचा फार कवन.