पान:बालबोध मेवा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. घ्यायास लावा. न १८९2] बालबोधमेवा. 39 रस व मधुर कंठ असतो. त्यांत स्त्रियांचा व मुलांचा | गणमात्रांत बरोबर नसेल तथापि ते रासिक व नवरंसाने र फारच गोड स्वर असतो. राघु, मोर, कोकिला पूर्ण भरलेले असे असते. त्यांच्या कविता कशा गोड व तम गाणे गातात. कावळासुद्धां कर्कश शब्द करून मनास आनंद देणाऱ्या असतात, याचा अनुभव आह्मां त असतो. तर मग पक्ष्यांत व मनुष्यांत गाण्याची एतद्देशीय लोकांस आहेच. क्ति ईश्वराने उपजतच ठेविली आहे. ही शक्ति दि - स्त्रिया जात्या कोमल, त्यांचा कंठ मधुर, त्यांची वाणी सेंदिवस हळू हळू वाढत गेली. आणि आतां तर रसाळ, त्यांत त्यांना गाण्याची विशेष हौस, मग काय [कृत कवनांची इतकी मर्यादा वाढली आहे की, त्यांत विचारावें ; दुधात साखर पडल्याप्रमाणे सर्व काही गोड जारों प्रकार उत्पन्न झाले आहेत ह्मणजे अभंग, आर्या, होऊन जाते. स्त्रियांस तालसुरांत गावयास शिकविले, दें, श्लोक, गजल, ढुंबऱ्या,धांवे, ध्रुपदें, भूपाळ्या, सा- तर त्या अशा उत्तम गातात की ते ऐकून पुरुषांस के- या, दिंड्या, ओंव्या, कटाव, आरत्या इत्यादि होत. वळ तटस्थ बसावे लागते. त्यांस ह्मणाल तो राग में कविता महज नियमांत तयार करितो त्यास शीघ्र- शिकवा, हवी ती चाल पढवा, सांगाल तसा अलाफ वि असें ह्मणतात. त्या पुरुषांवर सरशी करून सोडतात. आद्य कविः-हिंदुस्थानांतील आद्य कवि कोणता, हे पुष्कळ स्त्रिया कवि झाल्या आहेत. मिसरी लोक सूफ गम सांगणे जोखमाचे आहे. तरी बरेच प्राचीन समुद्रात बुडून मेले, तेव्हां मिर्यामीने ताबडतोब कविता आद्य कवींत ज्यांची गणना होईल, असे कालिदास, रचून ईश्वराची स्तुति गाइली. त्याप्रमाणे दबोरा, मार्या, विभूति इत्यादिकांची नावे आढळतील. परंतु माझ्या हान्ना यांनीही कविता रचल्या आहेत. । गोनाई, तुका- कल्पनेस असे येते की आद्य कवि स्त्रिया असाव्या. का- रामबावाची बायको, ज्ञानोबाची बहीण यांनी जे अभंग ण देवाने त्यांस गोड व रसिक कंठ दिला असून गा- केले आहेत, ते प्रसिद्ध आहेत. याची कलाही बहुधा त्यांस उत्तम साधते. .त्या बोल स्त्रियांच्या गाण्यांत तादृश खरा अर्थ फारसा नस- नांना सहज खुबीची वाक्ये बोलतात. त्यांस पुष्कळ तो, हे मला कबूल केले पाहिजे. तरी त्यांत अलंकार भणी व उखाणे सहज तयार करितां येतात. लेक- असून वीरश्री चढण्यास विशेष कारण असते. स्त्रियां- रास निजवितांना, विणतांना, शिवतांना व दळीत नी जेव्हां दाविदाविषयीं गीत गाइले तेव्हां असे झटले भसतांना त्यांस सहज गाणी सुचतात व त्या भरा- की "शोलाने हजारांस मारिले; व दाविदाने दाहा ह- पर ओव्या गाऊं लागतात. पुष्कळ स्त्रिया तेथल्या जारांस मारिले." तशाच प्रकारे एखादी गरीब बाई नथे कवन तयार करून जात्यावर गातात. स्त्रियांस आपल्या भावाविषयीं, शिलेदारी थाटाचे गाणे गात असते प्रत्येक गाण्याचा गळा किंवा चाल तेव्हांच ह्मणतां की, “माझ्या भावास बसायास हजाराचा घोडा, त्याच्या पते. सर्व शाहीर लोक प्रथम गाण्याचा गळा स्त्रियां- पायांत पांचशांचा तोडा, अंगावर भरजरी शेला." पासून शिकले असावे व तसेच कवि पहिल्याने स्त्रियां- परंतु वास्तविक प्रकार पाहूं जातां तिच्या भावास पासूनच कविता रचावयास शिकले असावे. पुढे त्यांनी बसायास गाढवसुद्धा मिळत नाही, पायांत तोडा तर न्यांत पुष्कळ सुधारणा केली असेल, हे खरे. तथापि नसतोच, परंतु उलट खोडा पडण्याची मात्र भीति मूळारंभीच्या कवनकर्त्या स्त्रिया होत. पुरुषांत पांचांत असते. अंगावर घोंगडी मिळण्याची मारामार, मग शेला दोन कवि निघत नाहीत, पण स्त्रियांत पांचांत निदान तर लांब राहिला. याप्रमाणे त्यांच्या गाण्यांत जरी तरी तीन कवि निपजू शकतील. स्त्रियांस छंदःशास्त्र सत्याचा प्रकार फारसा नसतो तरी त्यांच्या कवनास पढवा, गण, मात्रा जुळविण्यास शिकवा, कवितांची दोष देता येत नाही. कारण कोणताही कवि निरं- पुस्तके वाचायास लावा, त्यांचा अर्थ अन्वय त्यांस चांग- कुश असतो. ह्मणजे त्याच्या कवनास मर्यादा नसते. ला शिकवा. एकंदरीने कवितासंबंधाने पुरुषांस जेवढे त्याची कल्पनाशक्ति वाढेल तितकी वाढू द्यावी हेच शिक्षण मिळते तेवढे त्यांस द्या, ह्मणजे त्या उत्तम कवि योग्य आहे. पुढे चालेल. भा०भा० चक्रनारायण. बनतील अशी खातरी आहे. पुरुषकवीस, एक साधी व सोपी कविता तयार क- रायास किती वेळ व किती मानसिक श्रम लागतात या- आला तसा गेला. विषयी त्याचे त्यालाच विचारावे. परंतु तसे श्रम व एक कोल्हा एका बागाजवळ आला. त्या बागांत तितका वेळ स्त्रियांस लागणार नाही. त्या जात्यावर फळांनी लादलेली पुष्कळ उंच झाडे होती. ती पाहून जे काही गातात ते कदाचित कवितेच्या नियमाप्रमाणे कोल्ह्याच्या तोंडाला फार पाणी सुटले. आंत जाऊन