पान:बालबोध मेवा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

28 ज 66 74 अरे आपल्यासारख्या द परंतु त्याच्या बापाने झटले, रण घ्या. परंतु | आंतली रोटी थोडी भिजली. आतां आई घरी गेल्या- झाला. त्याने अतिशय जो आनंद होत चालला आनंदाचे वर्तमान कळविले. तिने आनंद दाखविला, ४तन १८९2] बालबोधमेवा. न किड्यांना गाणे पसंत आहे. बाजा वाजत असतां । भरांत त्याच्या हातचे रुमालाचे गाठोडे उडून रस्त्या- श्री कित्येक कोळी व कांतीणी बाजाजवळ सरकत सरकत च्या बाजूला पाण्याचे एक डबके होते त्यांत पडले. येतात. कधी कधी तर वर्तुलाकार त्यांची श्रोतृमंडळी संतगायन ऐकत बसलेली आढळते. सु० रा० मोडक. वर रागें भरेल हा विचार मनात येऊन हेन थोडा कष्टी लहानांचे मोठे. होता तो बेतावर आणिला. त्याने आपल्या आईस है (१५ व्या पृष्ठापासून.) अडचणी व संकटे आली तरी निश्चयाने श्रम कर- गरीब लोकांस लाटिन काय करायचे आहे ? थोडक ण्याचे फळ केवढे मोठे असते याचे अणखी उदाह- शिकलं की बस. . आपली गरिबी किती ? आपला क्रिश्चन गातलिब हेन ह्मणून जर्मनी देशांत धंदा हा असा. कशाला लाटिनच्या भानगडीत पड- फार विद्वान गृहस्थ झाला. त्याची अशी आख्या आहे तोस ?" हेन आपला लाटिन शिकू लागला. दोन की याच्यासारखे शोधक माहीतगार व निपुण असे वर्षात त्याच्या मास्तराने कबूल केले की अणखी पुढे " विद्वान जर्मन देशांत फार थोडके झाले असतील. मला शिकवितां येणार नाही. गुरूची व शिष्याची हा अगदी गरीब आईबापांचा मुलगा होता. बरोबरी व्हावयास लागली. है जेव्हां हेनाच्या बापास त्याची आई आपल्या गरिबीकडे पाहून वारंवार रडत कळले तेव्हा त्याने शाळा फोडून धंद्यास लागण्याचा र असे. त्यावरून हा फार खिन्न होई. आपल्या नव-याने पुनः हेनास आग्रह केला. परंतु बापाची मसलत -4 आठवडाभर खपून विणलेले कापड शनवारी बाजा- ह्याला पटेना. शेवटी बाप फार रागावला. तरी । रात नेले असतां विकले नाही असे पाहून जेव्हां ती हेनाने असा निश्चय केला की एकाद्या मोठ्या शाळेत बरडे तेव्हा तिच्या मुलास अत्यंत दुःख होई. तरी या जाऊन अधिक अभ्यास करावा. परंतु पैसे आणावे आईस विद्येचे मोल कळले होते. ह्मणून ती आपल्या कोठून ? या विचारांत हेन होता. १ मुलास एका शाळेत पाठवीत होती. या शाळेत या याच्या हुशारीची खबर शेजारच्या एका शहरांत मुलास हुशार समजत. दाहा वर्षांचा होण्यापूर्वी एक उपदेशक राहत होता त्यास पोचली. तो शिाळेची फी मिळण्यासाठी हेन एका शेजा-याच्या हेनाच्या बापाचा मित्र होता. परंतु त्यांचा स्नेह फार मुलास शिकवू लागला. या शाळेत लाटिन भाषा दाट नव्हता. त्याने हेनास बलावू पाठविले. तेव्हांचा शिकणारास निराळी फी पडे. आणि ती पुष्कळ मोठी त्याचा आनंद किती ह्मणून सांगावा ? त्या गांवीं गेल्या- - असल्यामुळे हेनास लाटिन शिकता येईना. वर तेथील मोठ्या शाळेत त्याचा शिरकाव झाला. हेनाच्या आईबापांचा एक स्नेही रोटीवाला होता. हेनाची परीक्षा घेऊन त्याला मास्तरांनी एका वर्गांत त्याच्याकडे रोटी आणण्यास एका शनवारी संध्या- बसविले. हेनाची प्रकृति पहिल्यापासून सशक्त नव्हती. काळी हेनास पाठविले होते. वाटेत आपणास लाटिन तो दिसण्यांत फार लहान दिसे. तो फारसा खेळतहि भाषेचा अभ्यास करता येत नाही ह्मणून हा खेद नसे ह्मणून मुले त्याचा तिरस्कार करीत. करीत चालला. रोटीवाल्याच्या दुकानास पोचेपर्यंत जरी हेनाची अशी व्यवस्था झाली होती तरी अड- हा इतका रडला होता की याचे तोंड अगदी लाल चण त्याच्या मागे हात धुवून लागलीच होती. झाले होते. ते रोटीवाल्याच्या नजरेस आले. ह्मणून हा उपदेशक त्याला फार थोडी मदत करी. आणि त्याने हेनास विचारले, तेव्हां त्याची लाटिन शिक- बाकीचा खर्च त्याला आपला करावा लागे. तशांत ण्याची मोठी इच्छा पाहून त्या रोटीवाल्याने त्याची त्या शाळेतील शिकविणेहि उत्तम प्रकारचे नव्हते. फी देण्याचे कबूल केले. फीची अशी तजवीज झाली. तरी हेन पुष्कळ मेहनत करी. परंतु पुस्तके कोठून आणावी ? हा प्रश्न होताच. तरी एकदां या शाळेची देखरेख करणारा परीक्षा घेण्यास त्याविषयी काही विचार न करतां हेन इतका आनं- आला. त्याने लाटिन भाषेत एक कोडे घातले. ते. हेन- दित झाला की रस्त्याने पळत गाणे गात व ज्या रुमा- च्या वर्गात कोणासहि सोडविता येईना. तरी हेनाने लांत रोटी बांधली होती तो गरगर फिरवीत घरी अगदी बरोबर सोडविले. तेव्हां इतक्या लहान मुलास चालला. त्याला असे वाटू लागले की, अर्ध्या जर्म- अशी हुशारी दाखवितां आलेली पाहून परीक्षकाने फार नीचे राज्य मला मिळत आहे. अशा आनंदाच्या तारीफ केली. त्यावरून हेनास फार उत्तेजन आले.