पान:बालबोध मेवा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टाकलक- सन १८९2] बालबोधमेवा. 2७ णपण, त्याची विद्वत्ता, त्याचा धूर्तपणा ही सर्व नाही. माझ्या तेवढ्या ४ पावल्या दे ह्मणजे झाले. अरे. माझे तशी होऊन तो वेडावून जातो; व त्यास काहीएक सुचत इतके देणे असतां अजून मजजवळून उसनवार घेऊन नाही. जयवंत, असे करूं नको. पाहिजे ते कर पण त्यास देणार ह्यांत अर्थ तो काय ? आज माझें काम केलेच पाहिजे. बरे, तुजजवळ पैसे वि०—इतके, इतके ते किती ! चारच पावल्या की आहेत की नाहीत? नाहीं ! अंः ! त्यांत काय ? त्या केव्हांच टाकीन फेकून ज०-गरीब व अनाय अशा लोकांस देण्याकरितां तूं काय समजलास ! मात्र मजजवळ थोडेबहुत पैसे आहेत. पण ते तुला ज०-टाक पाहूं टाक. आतां टाक. देण्याकरितां नाहींत. अणखी ते देखील मी उद्यां कर. उशीर लावू नको. अरे टाक. मग मी तुला यांकेत ठेवणार आहे. एक शब्दही बोलणार नाही. उद्यां ब्यांकेंत तरी वि०. -सध्यां तूं मला एक पावली दे व बाकीचे ठेवीन. पैसे ब्यांकेत ठेन पाहिजे तर. असे केल्याने माझें कार्य वि०-एकाएकी आणि इतका हलकट कसा बन- होऊन तुझें विशेष नुकसानही नाही. तुला पाहिजे लाम ? मला वाटते तूं त्या नान्याचाच कित्ता वळव- र व्याज देईन, मग तर झाले. लास. काय धन लावणार आहेस ! ब्यांकेत पैसे ठेवून ज०-काय सचोटी दाखवितो आहे ! पण विना- एक बडा पेढीवालाच होणार आहेस वाटते. पक, व्याजाच्या मोहांत मी आजपासून पडणार नाही. ना०-लोकांना पैसे द्या आणि मागितले ह्मणजे भरे आज ४ वर्षे झाली चार. तूं मजपासून ४ पावल्या त्यांजकडून हलकट ह्मणवून घ्या. खासा रोजगार !! उसन्या नेल्या. त्या वेळेस तूं कसा गोड बोललास ! शाबास, विनायक, शाबास. (पाठीवर थापट्या मारितो). केती हातापायां पडलास ? अरे माझी किती आर्जवे विनायक, टाक पैसे टाक. चल टाक माझे पेसै. कैलीत ह्मणून सांगू? फार तर काय पण व्याज देण्याचे नाही तर हाच तुला साहेबांकडे घेऊन जातो. देतोस ही कबूल केलेस. त्याजवर आजपर्यंत पुष्कळ मुदतीही की नाहीं बोल. बोल लवकर (हातास धरून ओढतो). कल्यास. अजून त्यांपैकी मला काही तरी दिले काय ? वि०-थांबरे जरा थांब, असे काय करतोस. हात ननाची नाहीतर नाही, पण मनाची तरी काही लाज सोड. तो पाहा जयवंत. मी त्याजवळ पावली मागितली पर लान. तुला साफ सांगतो की तेवढ्या चार पावल्या आहे. त्याने दिली की, तुला देतोच. लहान मुलाला वकर परत दे. माझे पैसे मला पाहिजेत. मला ते दम दाखवितोस वाटते! व्यक्ति ठेवायाचे आहेत. ना०-फार लहान मुलगा बुवा तूं. बोळ्यानेच पीत वि०--पैशांबद्दल अगदी भिऊ नको. उसनवार असशील ? काय मला गोष्टी सांगतोस. तुला जयवंत लेल्या चार पावल्या मी लवकरच परत देईन. (आर्ज- पैसे देणार आणि मग तूं मला देणार. मग माझे न- गर्ने ) पण आज कसेंही करून मला एक पावली शीबच. विनायक, तुला पैसे दिले ह्मणून मी हलकट सनी दे. झालो काय ? तुला पैसे न देण्याची कारणे दोन आहेत. ज०-नाहीं, नाहीं, नाहीं, ती गोष्ट सुद्धा काहूँ एक तर तुला उसने दिलेले पैसे कधी परत यावयाचे को. मला उद्यां ब्यांकेत पैसे ठेविले पाहिजेत. तुला नाहींत. आणि दुसरे असे आहे की तुझा भाऊ जसा शाला रे पाहिजे पावली ? सांग लवकर. मिठाई कर्जबाजारी झाला आहे त्याप्रमाणेच कर्जाऊ पैसे काढ- नेण्यास होय? ण्याची वाईट संवय लावून घेऊन तूं स्वतः कर्जबाजारी वि०-नाहीं, या वेळेस मला मिठाई नको, काही व्हावे अशी माझी इच्छा नाहीं. को. जयवंत, खरे सांगू का ? परवां नानाजवळून वि०-अरे, माझ्या भाऊचे नांव कशासाठी काढतोस? क दिवसाच्या बोलीने एक पावली उसनी घेतली. ना०-कशासाठी ! ऐक. तुझ्या भाऊला माझ्या में मजकडून त्यास वेळेवर पोचली नाही. ती तो बापाचे पुष्कळ देणे आहे. बरेच दिवस झाले तुझ्या गतो आहे. तो ह्मणतो की " माझी पावली मला भाऊने माझ्या बापाजवळून कांहीं कर्ज काढले. ते रत दे, न देशील तर मी साहेबांना जाऊन सांगेन. " ठरलेल्या मुदतीत दिले तर नाहीच. आणि पुढे ते दे- गणि खचीत तसे करण्यास तो कधी चुकणार नाही. ण्याविषयीही अनेक मुदती केल्या. तरी आजतागाईत । साहेबांला जाऊन सांगेल ह्मणून त्याला देण्याक- त्या कर्जापैकी एक छदामही परत मिळाला नाही. रतां पावली पाहिजे दुसरे काय ? ज-काय ह्मणतोस नाना, खरी का ही गोष्ट ! ज०-नाना आणि तूं पाहिजे तो गोंधळ घाला, मला तर बुवा मोठे आश्चर्य वाटते.