पान:बालबोध मेवा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वि०-हो, बरी आठवण केलीस मी या बोलण्याच्या 2६ बालबोधमेवा. [फेब्रुएरी, ता०४ ह्मणतो तो आवाज निघतो, त्याप्रमाणे अनेक रंग मि- संभाषण. ळून पांढरा उजेड होतो. हे रंग एक प्रकारच्या कांतून किरण पाडले झणजे उघड होतात. जसे ऋण, कित्येक आवाज आमांस ऐकू देखील येत नाहीत तसे विनायक-हा जयवंतच येत आहेसे वाटते. जय- पुष्कळ उजेडाचे किरण आमच्या डोक्यांस कळत वंत, बरे झाले, लवकरच भेटलास, आतां मी तुला नाहीत. त्यांपैकी काही फारच सूक्ष्म असतात ह्मणून भेटण्याकरितां तुझ्याच घरी येणार होतो. गांठ पडली व काही अतिशय मठ्ठ असतात ह्मणून. पहिले फोटा- म्हणून माझा हिसका तरी चुकला. ग्रफीच्या काचेतून समजतात व दुसरे आमच्या अंगास जयवंत-मी आतांच घरातून बाहेर पडलो. या समो. उष्णता लागते तिजवरून समजतात. रील टेकडीवर स्वच्छ हवा घेण्याकरितां जावे ह्मणून या सारांश उजेड व उष्णता एकाच किरणांतून निघून रस्त्याकडे वळलो. इतक्यांत तूं इकडे येतांना माझ्या लाटांच्या योगाने पसरतात, असे दिसून येईल. ह्मणजे दृष्टीस पडलास ह्मणून मी इकड़े आलो. नाही तर मी एकाच किरणाच्या निरनिराळ्या प्रकारच्या लाटांकडून तसाच एकटा पुढे गेलो असतो. उजेड किंवा उष्णता आह्मांस समजतात. परंतु है वि०-अरे, मला पाहिल्यावर. तूं तसाच पुढे कध काम हवेमध्ये घडते. आणि हवा, उजेड व उष्णता जाणार नाहींस हे मी पक्के समजतो. तुझा माझ आपणांत शोषून घेते, व चहूंकडे पसरविते. त्यावरून लहानपणापासूनचा स्नेह, तो काय असा एकदम ना प्राणीमात्रांच्या जीवांस अगत्य असणारी एक गोष्ट हीमा होईल? घडते. जे काम हवा हल्ली करते ते ती न करती तर ज०-छे! तो कसा एकदम नाहीसा होईल! बरे दिवस व रात्र यांच्या योगाने उष्णता व थंडी यांचे मान ते असो. आज तूं माझ्या घरीं कां बरे येणार होतास असे भयंकर होते की आह्मी कोणी न जगतो. हीच माझी भेट घेण्यासारखे असे काम तरी कोणते ? ते तर हवा हली आहे त्याच्या निमपटीने जाड असती तरी सांग अगोदर. हा प्रकार झाला असता. हवा उष्णता पसरविते व शोषून घेते एवढेच नाहीं नादांत ती गोष्ट अगदीच विसरून गेलो होतो. जय- तर सूर्यापासून जी उष्णता पृथ्वीवर येऊन पोचते ती वंत, तुजजवळ एक काम आहे. करशील तर पाहा, पृथ्वीच्या पाठीवरच राखून ठेवण्यांताह उपयोगी पडते. मी. फार अडचणींत आहे. या प्रसंगी तुजवांचून मला हवेला झग्याची उपमा दिली आहे. जसा झगा कोणी सहाय करील असे मला वाटत नाही. भरंवसा आमच्या अंगावर असला ह्मणजे आमांस बाहेरली धरून आलो आहे. नाही म्हणूं नको. थंडी वाजत नाहीं तशी ही हवा आमच्या पृथ्वीभोवती ज०-अरे, काम काय ते तर समजू दे अगोदर. या आहे ह्मणून ही थंड प्रदेशांतून फार जोराने प्रवास अर्धवट भाषणावरून काय समजावे. तुझे काम माझ्या करते तरी अगदी थंड होत नाही. सूर्याचे किरण हातून होण्यासारखे असल्यास ते करण्यास मी कधी पृथ्वीवर आले ह्मणजे त्यांस हवा तेथेच दाबून धरते. कांकू करणार नाही. याचे एक प्रमाण पाहायाचे असेल तर एकाद्या उंच वि०-होय ते तर मला ठाऊकच आहे, आणि डोंगरावर जावे. तेथे मैदानापेक्षां ज्यास्त थंडी असते. म्हणूनच मी तुजकडे यावयास निघालो. काम ह्मणशील हिरवळही कमी दिसते. हिमालय पर्वतासारख्या डोंग- तर विशेष आहे असे नाही. (थोडा वेळ थांबून ) आज राच्या शिखरावर तर अक्षय बर्फ असते. उंच ठिकाणी मला एक पावली उसनी पाहिजे. तुजजवळ पैसे अस. थंडी ज्यास्त होण्याची दुसरीहि कारणे आहेत. परंतु तात हे मला माहीत आहे. हैं एक मुख्य आहे, की हवेचे पांघरूण तेथे पातळ झाले ज०-- विचार करून) कठीणच दिसते. पैशाशि- असते. ह्मणून ते थंडी पुरतें धरीत नाही. वाय काही असेल तर बोल. स्नेहामध्ये पैशाचा व्यवहार कांहीं थंड देशांत उष्ण देशांतली झाडे वाढविण्यास एकदां सुरू झाला ह्मणजे कधीना कधी तरी त्यांत कांचेची घरे बांधतात. त्याचा हेतु एवढाच की सूर्याचे जे किरण आंत येतात ते पुनः बाहेर जाऊं नयेत. मजजवळ काढू नको. वितुष्टपणा यावयाचाच. एवढ्याकरितां ही गोष्ट मात्र तूं कांच में काम करते तेच हवा करते. वि०-आतां मात्र फजितीची वेळ आली. पैर।। शा० रा. मोडक. जवळ नसला ह्मणजे मनुष्य कितीही शहाणा, कितीही पुढे चालेल. विद्वान, कितीही धूर्त असला तरी त्या वेळेस त्याचे शहा- ,