पान:बालबोध मेवा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४सन १८९2] बालबाधेमेवा. 23 याआहे, व एथील सर्व गोष्टींची मला नेहमी कशी यासाठी आह्मीं सावध राहून वेळेवर प्रभु ख्रिस्ताच्या आभारपूर्वक आठवण राहील, याविषयी दोन शब्द द्वारे आपले तारण साधून घेतले पाहिजे. बोलणे मला अवश्य आहे. तुह्मीं आपल्या भल्या महा आमच्या महाराणीसाहेबांवर, प्रिन्स व प्रिन्सेस आफ् राणीवर जै राष्ट्रिय प्रेम ठेवीत आहां, व माझ्या बापाकडे वेल्स यांवर व त्यांच्या राजघराण्यातील सर्वांवर परमेश्व- जी तुमच्या मनाची ओढ आहे, तिजमुळेच मला हा राने आपला आशीर्वाद पाठवून त्यांचे सान्त्वन करावे, एवढा मान तुह्मांपासून मिळाला आहे. परंतु जरी अशी आह्मीं प्रार्थना करूं या. ज० जा० डिसोजा. मी वयाने अद्याप तरुणच आहे, तरी आजच्या भोजन- समारंभांत तुमची जी राजनिष्ठा प्रदर्शित होत आहे ती आपल्या अफाट व विस्तीर्ण राज्याच्या कल्याणास व "डोंगरावरील उपदेश." सोख्यास किती हितावह आहे, हे मी जाणून आहे." असा हा सर्वगुणसंपन्न राजकुमार ज्वानीच्या ऐन श्लोक-शार्दूलविक्रीडित. परांत असता एकाएकी त्याच्या मरणाची दुःखदायक ज्या देवे नभ, वायु, तेज, उदधी, पृथ्वी, तरू निर्मिले । पार्ता इकडे येईल हे कोणाच्या स्वप्नीही नव्हते! ता०१२ तारे, सूर्य, शशांक, मत्स्य व पशू पक्षी किडे सर्जिले ।। जानेवारी सन १८९२ या दिवशी संध्याकाळी आमचे आज्ञाभंजक पापमग्न जनितांसाठी सुता अर्पिलें । जोकप्रिय गव्हरनर साहेब लार्ड हारिस व मुंबईतील केली "तारक नाव" सिद्ध; नमितो मी तत्पदे मंगलें ॥१॥ र युरोपियन व एतदेशीय लोक परळास घोड्यांवरून श्लोक-शा०वि०. ले मारण्याचे चतुराईचे खेळ पाहत बसले असतां देवाचा सुत येशु येउनि बसे मैं शैलसानूशिरीं । क स्वार एक निकडीची तार गव्हरनर साहेबांस आले शिष्य समीप त्यांसह जनां सद्बोध तो विस्तरी ।। ऊन आला. ती पाहतांच नामदार साहेब आपले नीतीचा निधि, दीप सोज्वल सतां सन्मार्ग कंठावया। बुर्चीवर जागचे जागी खिळल्याप्रमाणे झाले. जेव्हां सर्वा विश्रुत व्हावया रसिक हो श्लोकांत गातो तया ।।२।। का क्षणांत लोकांस कळले की, श्लोक-मंदाक्रांता. (पोवाडा) आत्म्याने जे गरिब जन ते धन्य की राज्य त्यांचे । राज्याचा दिवा मालवला, हिरा हरपला,॥ आकाशाचे; वरितिल समाधान शोकात साचें । कसा गुपीत घाला केला, राजपुत्राला ! ।।" पृथ्वी त्यांचे वतन सुमहा भाग हे नम्र होती; । र तेव्हां मग तेथील धांदलीस काय विचारतां. गवर्नर न्यायत्वाची अतिशय तृषा भुक्ति त्यां होत तृप्ती ॥३॥ जहब थोड्या अवकाशाने थेट आपल्या गाडीत बसून श्लोक--भुजंगप्रयात. डाली मान घालून चालते झाले, व ज्यांनी त्यांनी पटा दया शीलता ज्याचिया ठायिं आहे । आपल्या घरच्या वाटा धरल्या. राजपुत्रास दोन असे धन्य तो की दया तोहि लाहे ।। वसांचा “ इन्फ्लुएंजा" ताप लागून तेवढ्यांत गत- असे अंतरीं शुद्ध तो धन्य जाणा । ग झाले. एक महिन्याने त्यांचे लग्न व्हावयाचे पुढे तोचि पाहील की देव राणा ||४|| , व ज्या सुशील राजकुमारिकेस ते वरणार होते, श्लोक-इंद्रवंशा. फार लोकप्रिय होती. तिजवर हा दुःखाचा डोंगर शांती करीती जन धन्य जे क्षिती । सळला हे लक्ष्यांत येऊन सांस अधिकच दु:ख होतील ते देवकुमार निश्चिती ।। न्यायीपणा साठिं जयांस गांजिती । प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर यांस त्यांच्या आजारांत औषध ते धन्य स्वर्गी चिर राज्य पावती ॥५॥ गी, वैद्यांचे उपाय व प्रियांचे श्रम, यांची कांहीं वाण श्लोक-मालिनी. हती. दारिद्यावस्थेत काळ घालविणारे कैकजण या करितिल जइं निंदा माझिया भक्ति साठीं। नाच्या सातींतून कांहीं एक उपाय केल्यावांचून बरे छळितिल बहु जेव्हां लागुनी लोक पाठीं ।। ले आहेत. पण मरण कोणाचा मुलाजा धरीत नाही. वदतिल जन मिथ्या गोष्टि ज्या सत्य, त्याही । "पैलवानाची होती झटपट घटकेमधीं चटणी,।। फिरवुनि कपटें तें धन्य मच्छिष्य पाही ॥६॥ रोड पहा तो सासा महिने लोळे आथुरणी. ।। श्लोक-इंद्रवजा. मरणाला मारील कोण बळे जिंकूनी, ।। आनंद उल्लास तई करा की । -- बोलेना मरणापुढे जरा तरी कोणी. ।। देईल तुह्मां फळ देव नाकीं ।। 3B त आहे.