पान:बालबोध मेवा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

2४ बालबोधमेवा. [ फेब्रुएरी, ता०४ भविष्यवादी जरि पूर्वि झाले । श्लोक-शा०वि० तैसेच त्यांना जनि गांजियेलें ||७|| इच्छीशी जरि त्यागु पनि तिजला ते सोडचिठ्ठी दिजे। श्लोक-सुवंशा. ऐसें आयकिले असेच तुमिही सांगीतले पूर्वी जे ॥ पृथ्वीचे मीठ तुह्मी परिजर त्यजी क्षारता त्या मिठाला। आज्ञा माझि तुह्मां असे, करि परी पत्नी व्यभीचारती । बाहेरी टाकुनीया जन तुडविती पार्थि त्या निष्फळाला।। त्यागावी परि अन्य दोष असतां त्यागू नये निश्चिती ॥१६।। व्हा तुह्मी दीप सर्वां नगर वसले डोंगरी की जनाते । श्लोक-शा०वि०. तेजासी तूमचीया बघुनि मजला होउ हे विश्व गाते।।८।। यासाठीं नर जो त्यजील नसतां पत्नी व्यभीचारिणी । श्लोक-पंचचामर. दोषी होऊनि जारकर्भ नर तो कलि ती पासुनी ।। करावया न रद्द नेमशास्त्र वा भविष्यही । दोषी नारि न जी असेल त्यजिली जो लग्न तीशी करी अलों करावया परि तयांस पूर्ण या मही ।। दोषापात्रहि जारकर्मि नर तो होईल त्याच्या परी ॥२७॥ किं जो न नाक मेदिनी टळून जात तोवरी । श्लोक-मालिनी. टळेल पूर्ण जाहल्या विना न ते रतीभरी ॥२॥ कधिहि शपथ मिथ्या वाहणे योग्य नाहीं। श्लोक-शा०वि०. ह्मणुनि शपथ केली पाहिजे सत्य हेही ।। या आज्ञांतिल जी महान लघु वा आज्ञा स्वयें भंगितो । कथित सकल लोकीं ऐकिले तुमि आहे । अन्यांला शिकवी तसेंच करण्या क्षुद्रत्व पावेल तो ।। शपथ परि मदाज्ञा वाहणे योग्य नोहे ॥२८॥ स्वांगें पाळि तयां जनांस इतरां पाळावया बोधितो। श्लोक-शा०वि०. आकाशी जन अंति न्याय समयीं श्रेष्ठत्व पावेल तो ॥१.०। स्वर्गी देव तुझा पिता वसत यासाठी तयाची पहा । श्लोक-मणिबंध. शास्त्रि परोशी यांहुनियां । पृथ्वीची न कधी वदे शपथ तत्पादासन पृथ्वि हा ।। तैसे आण वदे कधीही न यरूशालेम राज्याचिया। जास्त जहाल्या वांचुनियां ।। नेकि तुमची स्वर्ग गृहा। नगराची,स्वशिराचि,कीं न गणतीजे केश आहेत त्या।। श्लोक-इंद्रवजा. वास न तुह्मां होय पहा ।।११।। जे होय ते होय तुमी ह्मणावे । श्लोक-शा०वि०. में नाहिं ते नाहिं असें वदावें ।। होते सांगितले करी न कधिही हत्या तुह्मीं ऐकिलें । या वेगळे जास्त वदा न कहीं। भावाच्यावर व्यर्थ राग करणे नाहींच हैं ही भलें ॥ वेडा मूर्ख असे उगीच अपुल्या भावांप्रती बोलतो। की त्यामध्ये अल्प हि सत्य नाहीं ।।२०।। न्यायाच्या दिनि योग्य दंड अपुला नर्काग्नि पावेल तो।।१२।। श्लोक-शा०वि०. श्लोक-शा०वि०.. कोणी फोडिल एक नेत्र तुमचा त्याचा तुह्मी फोडिजे, अर्पाया जरि आणिलींस अपुली वेटीवरी अर्पणे । दातांबद्दल दांत ; दोष अवघे उल्टूनियां फेडिजे ॥ वादाचे मुळ बंधुशी असलिया आधीच ते मोडणे ।। तुह्मीं आयकिले असे कथियले पूर्वी मदाज्ञा परी । वादी मार्गिच तो समेट करुनी सख्यत्व त्याशी करी । दुष्टाला अडवू नका, परिकरा प्रीती तयाच्या वरी ॥२१॥ बंदी राहसी तूं अखेर दमडी फेडीस तो नातरी ॥१३|| श्लोक-शा०वि०. श्लोक-शा०वि० कोणी जो उजव्यास ताडण करी त्याच्या कडे गालही । देहाने व्यभिचारकर्म घडतां तें पाप आहे असें । तूं दूजा फिरवीं; हरी अंगरखा देई तया वस्त्रही ।। लोकां वाटतसे न साच परि तें; चित्तें हितें होतसें ।। चालावे द्विगुणीत कोसभर जो नेतो तया संगतीं । इच्छी जो परनारिभोग स्वमनी कोणी तरी तो स्वयें । द्यायाला उसने न पाठ करि; त्यां दे दान जे मागती।।२२।। दोषी होत असे तुह्मांस कथितों ठेवा मनीं निश्चयें ।।१४।। श्लोक-शा०वि० श्लोक-शा०वि०. न्यायींच्यावर ज्यापरी उगववी तेसेंच दुष्टांवरी । तुह्मांला जर एक नेत्र अडवी काढूनि तो टाकिजे । मूर्या ; देव तशीच बृष्टि करवी सुष्टांसुदुष्टांवरी ॥ तैसें छेदुनि टाक हस्त; अडवी जे जे तया त्यागिजे || प्रीतीने अवघ्या जनांसि असुनी स्वयि बापावरी । कां की सांग तुवां असोनि नरकी जाणे नसे हैं बरें । व्हाया पूर्ण झटाल पुत्रपण ते पावाल त्याचे तरी ।।२३। त्यापेक्षा प्रभुपाशिं व्यंग असुनी जाणे बरे हे खरें ।।१५।। पुढे चालू. ह. ग. केळकर