पान:बालबोध मेवा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

22 बालबोधमेवा. [ फेब्रुएरी, ता० रात्री. पाळीपाळीने पाहरा करणे, खलाशांसह कवाइतीस केला. दहाव्या “हुजार" रिसाल्यांत ते मेजर जाणे, होड्या हांकारणे, वगैरे कामे करावी लागत असत. हुद्यावर होते. सन १८९० साली हिंदुस्थानांतील : अशा प्रकारे या दोघा बंधूंनी तीन वर्षे आगबोटीवर पले राज्य पाहावयास ते आले. एथील सर्व प्रमु उमेदवारी केली. पृथ्वीप्रदक्षिणा करतांना जमेका, न्यूझि- शहरांत त्यांचा मोठा सत्कार झाला. हे आमच्या हिं लंड, आस्ट्रेलिया, लंका, वगेर बेटे, व चीन, जपान, स्थानाचे भावी बादशाह आहेत असे समजून एथी मिसर, पालस्टैन इ० देश, यांत ज्या गोष्टी त्यांच्या राजेरजवाड्यांनी त्यांचे मनोरंजन करण्याची पराका पाहण्यांत आल्या. त्यांची ते रोज संध्याकाळी रोजनिशी केली. निरनिराळ्या ठिकाणी ते हत्तींच्या व वाघांर लिहून ठेवीत, व आपल्या आईबापांस व आजीबाईस शिकारीस गेले. कलकत्त्यास असतां ते ह्मणाले:- फार मनोरंजक पत्रे पाठवीत. त्यांच्या गलबतावर रे० “एथील प्रवासांत मला फार आनंद होत आ डाल्टन नामें साहेब धर्मोपदेशक होते, ते वारंवार त्यांचे मला फार आश्चर्य वाटत आहे, व अनेक प्रकार फार सहाय्य करीत. प्रिन्स व प्रिन्सेस आफ वेल्स यांच्या शिक्षण व माहिती मिळण्यांत माझा काळ जात ओं विनंतीवरून डाल्टन साहेबांनी या दोघां राजपुत्रांची महाराणी साहेबांवर एथील सर्व प्रतीच्या व जाती दिनवृत्ते व पत्रे तपासून त्यांचे एक पुस्तक छापले आहे, लोकांचे जे प्रेम माझ्या पाहण्यात येत आहे, त्याकडे त्यावरून त्यांनी तीन वर्षे आपल्या आईबापांपासून दूर अ- मी फार चकित झालो आहे." सतांही आपला काळ किती आनंदांत व सुखांत घालविला मुंबईस असतां एथील पाहण्यासारख्या सर्व व हे कळून येते. निरनिराळ्या शहरी लोक त्यांचा स- त्यांनी पाहिल्या. एथील प्रसिद्ध “व्हिक्टोरिया जा न्मान करीत, त्या वेळी त्यांनी आपल्या अल्पवयानुसार जीं ली टेक्नीकल इन्स्टिटयूट" या यंत्रशाळेत ते त्या वेळ चटकदार व आभारप्रदर्शक भाषणे केली ती वाचून गवर्नर लार्ड रे यांसह महाराणी साहेबांचा एक लह। फार आनंद होतो. प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर यांच्या अंगी पुतळा उघडण्याच्या समारंभास आले होते. त्या वेळ फार उत्तम प्रकारची वक्तृत्वशक्ति होती. पृथ्वीप्रदक्षिणा जी भाषणे झाली ती त्यांनी फार लक्ष्य देऊन ऐकल संपवून परत स्वगृही आल्यावर दोघांही बंधूंचा स्थिरी- व आपणास फार आनंद होत आहे असे त्यांनी आर करणाचा विधि झाला. त्या वेळी प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर ल्या मुद्रेवरून दाखविले. ते रुपाने फार देखणे असू यांनी एक लहानसे भाषण करून झटले:- त्यांचा उंच बांधा, लष्करी बाणा, व आनंदीवृत्ति पाहू समन लारणाच्या वेळेपासून आमचे सर्वीस अशा आमच्या. या, मावी बादशाहाविषयों के पोरपणाचे दिवस, त्यांतील जरब, आळसांत राहण्याचे आनंद वाटला. मागाहून रशियाचे अल्पवयी युवरा- मोह, व आपला स्वभाव आपल्या ताब्यांत ठेवण्याची खबर व आणखी अवांतर राजघराण्यांतील बरीच मंडल दारी, यांतून निघून आतां तारुण्यातील पोक्तपणांत आ- इकडे आली, परंतु इंग्लिश राजपुत्राचे तेज व बुद्धिच मचा प्रवेश झाला आहे हे आमीं ध्यानांत वागवू. तथापि पल्य कांहीं निराळेच होते. मुंबईस प्रिन्स आल्बर्ट विह पोरपणांतील मनाचा मोकळेपणा व बेफिकीरी जाऊन क्टर यांस जी शेवटची मेजवानी झाली त्या त्यांना आतां दिवसेंदिवस आमच्या काळज्या व जबाबदा-या वा- ह्मटले:- ढत चालल्या आहेत. आतां जी स्थिति आमांस प्राप्त हिंदुस्थानांत जेथे जेथे मी गेलो तेथे तेथे ज्यार झाली आहे तींत आमांस आपल्या कर्तव्यकर्मास जागृत आपल्या धंद्यारोजगारांत काबाडकष्ट करावे लागतात राहावे लागेल, आम्हांस उत्तम साह्यकारी मिळतील, आ. व थाटांचे समारंभ करण्यास वेळ फावत नाही, मच्या नातलगांवर व इष्टमित्रांवर आमचे विशेष प्रेम सर्व प्रतीच्या लोकांनी माझा मोठा सत्कार केला. जडेल, आणि सार्वजनिक व उपयुक्त कार्यांत उपयोगी महा देशांत मी परस्थळी नसून स्वग्रहींच आहे । पडण्याचे थोर व उत्तेजनदायक प्रसंग आमांस मिळतील. मला भास व्हावा, ह्मणून श्रीमान व्यापा-यांनी आप तरी आपले पोरपणाचे दिवस आतां सरले, व तरुणप- सोन्यासारखा वेळ व मुलकी व लष्करी अधिकान्य णांतील स्थितीचा अनुभव नाही, यामुळे आमांस थोडी आपली कामापासून विश्रांति घेण्याची अपुरती घट दिलगिरीच वाटत्ये.' पुढे प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर यांनी केंब्रिज व है डलबर्ग पाहिले नाही. हिंदुस्थान सोडून जाण्याची मा माझा पाहुणचार करण्याकडे खर्चण्यांत मागे एथिल पाठशाळांत काही काळ राहून विद्याभ्यास वेळ आता जवळ आली आहे. त्यापूर्वी एथील ले केला, आणि नंतर अनुक्रमें पायदळ, तोफखाना व रि- कांनी उदारपणे माझा जो सन्मान केला, त्यावरू साला यांत राहून आपल्या लष्करी शिक्षणास आरंभ माझें मन कसे वेधून गेले आहे, मला केवढा हर्ष वाट 66