पान:बालबोध मेवा.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निबन १४० Mimi -20708000- सन १८९2] बालबोधमेवा. कामदा. त्यांस कांही सूचना प्राप्त झाली नसती तर त्यांनी आ- चांगले पहा वर्ष लागले । पाहुनी मना सौख्य वाटले ॥ पला हिशोब तपासण्याविषयी व आपला रिपोर्ट कर- ईश्वरे जगा प्रीति दाविली । केवढी बघा गोष्ट लाधली ।। ण्याविषयी व आपली स्थिति जाणून घेण्याविषयी निष्का- संकटी बह राखुनी जना। दाविले अहा सौम्य ह्या दिना॥ ळजी राहून सहजच हयगय केली असती. पण ईश्वरी मानितो मनीं भाग्य आमुचे ।। रोग वारुनी दुःख राइचें ॥ सूत्राने प्रत्येक मनुष्याकरतां वर्षातून एकदा तरी काळा- दा० ल० साळवे. विषयी अशी सूचना प्राप्त होते की जुने वर्ष आतां सं- पले आहे ; नवे वर्ष लागले आहे. तर तूं आपल्या स्थिती- नव्या वर्षासंबंधी विचार. विषयी काही तरी विचार कर. ह्मणून या वेळच्या नवीन हा शब्द सर्वांस चांगला वाटत असतो. सुमारास लोक आपल्या घेण्यादेण्याविषयी काही ना काही आणि नवीन वर्षाचा आरंभ हा काही कारणांमुळे वि. तरी हिशोब करीत असतात. या वेळेस बहुत शाळांचे व कारखान्यांचे व नाना प्रकारच्या मंडळ्यांचे रिपोर्ट शेष चांगला प्रसंग आहे. या नवीन वर्षाचा आरंभ तयार होत असतात. आह्मांस लाभदायक व्हावा ह्मणून थोडे विचार सुचवितो. मुले शाळेत जो अभ्यास करतात तो त्यांनी कसा त्याचप्रमाणे आह्मांपैकी प्रत्येकाने आपल्या मागील केला हे केव्हां केव्हां समजण्याचे अगत्य आहे. ह्मणून बारा महिन्यांच्या वर्तणुकीविषयीं व कामांविषयीं व आप- सर्व शाळांमध्ये नेमलेल्या वेळेस परीक्षा घेत असतात ल्या सध्यांच्या स्थितीविषयी काही विचार करून नवीन व झालेल्या अभ्यासाचा रिपोर्ट करीत असतात. अशी वर्षासाठी थोडी योजना करावी. १८९१ साली आली व्यवस्था जर नसती तर मुले कमी झटती, त्यांच्या उ- वेळेचा, पेशाचा व सर्व प्रसंगांचा जसा उपयोग करावा णीवा त्यांस कमी समजत्या, व पुढे अधिक चांगले कर साली अधिक झाली काय? आमचे सद्गुण खरोखर वाढले तसा केला काय ? देवाची व आमची ओळख १८९१ ण्यास कमी उत्तेजन असते. त्याप्रमाणे सावकार दुका- नदार इत्यादि लोक नेमलेल्या वेळेस आपल्या घेण्यादे- काय? या सालांत आह्मांस कोणतीहि वाईट संवय लागली ण्याचा हिशोब करीत असतात. हे त्यांस फायदेशीर आहे. काय? आमच्या वाईट संवया अधिक बळकट झाल्या जर ते असे न करते तर ते पुरते सावध न काय? या साली आह्मीं कोणा शत्रूस मित्र करून घेतले आपल्या झालेल्या चुका त्यांस न समजत्या किंवा आहे काय? आमच्या मित्रांकरतां जितके आह्मीं करा- चांगल्या कामावरून फायदा न दिसता. त्याचप्रमाणे याचे होते तितके आह्मीं केले काय ? आह्मीं कोणाची प्रत्येक सरकारी अमलदारास नेमलेल्या वेळेस आप प्रीति आपल्यावर जास्ती बसवून घेतली काय ? आदमी अमलदारीचा रिपोर्ट करावा लागतो. इतरांच्या अधिक उपयोगी पडत आलो काय ? इत्यादि कारण अनु-- भवावरून दिसून आले आहे की येणेकरून त्या अमल गोष्टींविषयी आह्मीं सर्वांनी काही काही विचार करावा. दारास व सर्व सरकारास पुढील व्यवस्था चांगल्या जो कोणी खऱ्या खात्याने असा विचार करील त्याला रीतीने चालविण्याकरितां माहिती व उत्तेजन हीं मिळतात. जरी समजून येईल की ईश्वरी साह्याने १८९१ साली अशा सर्व परीक्षांवरून, हिशोबांवरून व रिपोटीवरून काही गोष्टींत माझे पाऊल पुढे पडले, तरी नि:संशय मनुष्यांस मागील व पुढील गोष्टींकडे पाहावे लागते. कांहीं कांही गोष्टींविषयी त्याला दुःख होईल. कारण या संवयीवरून त्यांस अनेक लाभ प्राप्त होतात. जितके चांगले काम त्याजकडून व्हायाचे होते आणि एक लाभ असा की पुढे अशी परीक्षा द्यावी लागेल जितकी त्याची वाढ व्हायाची होती तितकी झाली आणि असा हिशोब व रिपोर्ट करावा लागेल हे अगोदर नाही. असो. आतां नवीन वर्ष लागले आहे. मागील समजल्याकडून मुले व मनुष्ये त्या परीक्षेकरितां व गोष्टी रद्द करवत नाहींत ख-या. पण या नव्या वर्षी हिशोबाकरितां सिद्ध होण्यास अधिक झटत असतात. ईश्वर रोज रोज जसजसा आमचे साह्य करण्यास लागतो दुसरा लाभ असा की परीक्षा झाल्यावर आणि हिशोब तसतसे जर आमी मान्य व आज्ञांकित होऊन त्याच्या तपासल्यावर आपले यश अपयश नफा तोटा दिसून साह्याने त्याच्या इच्छेप्रमाणे करीत जाऊं तर खरोखर येऊन पुढे अधिक चांगली योजना व अधिक चांगले या १८९२ साली आमची मोठी सुधारणा होईल. यत्न करण्याचे उत्तेजन प्राप्त होते. पण ईश्वराशी जीवंत संबंध ठेवल्याशिवाय, खिस्ता- सर्व मनुष्यांस वरील कामांकरता एकच नेमलेला सारखे होण्याची इच्छा बाळगून ख्रिस्ताचे व पवित्र वेळ नसतो. ह्मणून ईश्वरी सूत्राने काळाच्या संबंधाने आत्म्याचे साह्य घेतल्याशिवाय कार्य होणार नाहीं.