पान:बालबोध मेवा.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

DO कांचे भारी नुकसान होऊन ते अन्नास तिला रोमन क्याथलिक मताच्या एका मठांत राहून अभ्यास करावा लागला. ती १४ वर्षांची असता तिचे लग्न फ्रान्स देशचा बादशहा २ रा हेन्री याजशी झाले. तिचा नवरा राज्य करीत असतां, ती शांत व सहन- शील अशी असून सर्व लहानसहान सुद्धा गोष्टींकडे लक्ष्यपूर्वक अवलोकन करीत असे. त्या काळी तिचा अधिकार जेमतेम मात्र चालत असे. तिचा नवरा मेल्या- वर तिचा थोरला पुत्र २ रा फ्रान्सिस हा गादीवर बस- ला. त्या वेळीदेखील तिचे वजन दरबारांत विशेष ह्मण- ण्यासारखे नव्हते. फ्रान्सिस मरण पावल्यावर त्याचा धाकटा भाऊ ९ वा चार्लज हा अल्पवयी ह्मणून क्याथरिन ही राज्याची मालकीण होऊन, आपल्या पुत्राच्या नावे राज्यकारभार पाहूं लागली. या वेळी मात्र तिला आपली महत्वाकांक्षा पुरी करण्यास व दरबारांत आपले वजन पाडण्यास सु- रेख संधि सांपडली. त्या वेळी राजाचे वय अवघे १० वर्षांचे होते व फ्रान्स देशावर तर मोठा आणीबाणीचा व दुर्धर प्रसंग येऊन गुजरला होता. रोमनक्याथलिक मताभिमानी व प्राटेस्टंट मताचे धर्मसुधारक यांमध्ये मोठा कलह लागला होता. तो अधिक चेतण्यास कारण संट बार्थलम्यूच्या दिवशी रो- मन क्याथोलिकांकडून प्रा- टेस्टंट लोकांची कत्तल. है झाले की, मागील बादशाहांनी सह- गांवढळ व अशिक्षित लोकांच्या जमिन व हक हे त्यांपासून लुबाडून घेऊन आपल्या मुठीत दाबण्याचा प्रयत्न चाल केला होता. तेणेकरून गरीब रयत लों मोताद झाले होते. हे सर्व अनक्षर लोक सुधारक पक्षास जाऊन मिळाले. ग्वीज नामक में प्रसिद्ध घराणे त्या वेळेस फ्रान्स देशांत होते ते रोमनक्याथलिक मताचे पुढारीपण करीत होते व सुधारक पक्ष अथवा झुगिनाटपक्ष याचा पुढारी कोलीन्ये नामे मोठा हुशार व देखणा पुरुष होता. त्या काळी मोठमोठ्या नामांकित ने विश्वासु मुत्सद्यांनी राणीस अशी शहाण. पणाची मसलत दिली की, या धर्मसंबंधी कलहांत कोणताच पक्ष न स्वीकारतां, तिहाईतपणे वागावे, ह्मणजे धर्मसंबंधी पूर्ण मोकळीक द्यावी, मुलकी खात्याचे कायदे- कानू सुधारावे व सर्व पक्षांच्या लोकांस आडमिरल डि कोलीन्ये