पान:बालबोध मेवा.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

a493 22 " सन १८९2 बालबोधमेवा. 29 की, “ईश्वरी कृपेने फ्रेंच लोकांचा राजा नववा च्यालज." खालच्या बाजूवर एक मनुष्य आपल्या डाव्या हातीं टेंभा प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर यांचे घेऊन सापासारख्या प्राण्याला जाळीत आहे, व उज- व्या हातांतील शस्त्राने मारीत आहे. तो मनुष्य राजा- संक्षिप्त चरित्र. च्या ठिकाणी समजावयाचा, आणि तो साप प्राटेस्टंट आमच्या दयाळू महाराणी साहेबांचे नातु व युवराज लोक समजावयाचे. पदकाच्या सभोवती जे शब्द प्रिन्स आफ वेल्स यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रिन्स आल्बर्ट काढिले आहेत त्यांतील अभिप्राय असा आहे की, “तर- व्हिक्टर यांच्या अकालिक मृत्यूने महाराणी सरका. वारीने अथवा अग्नीने पाखंड्यांचा विध्वंस करणारा.' रच्या अमलांतील सुखी प्रजा हाली शोकसागरांत त्या वेळेस त्या लोकांस असे वाटले की प्राटेस्टंट लो- बुडून गेली आहे. आमच्या महाराणी साहेबांवर वृद्धाप- कांचा संहार केल्याने च्यालन राजाची व क्याथरिन काळी हा पौत्रशोकाचा प्रसंग आला यावरून जगांतील राणीची कीर्ति होईल. पण वास्तविक त्यांच्या त्या सर्व भागांतून त्यांस दु:खप्रदर्शक तारा पाठविण्यांत अघोर कृत्यावरून त्यांचे बदनाम मात्र झाले. आल्या आहेत, ता. ब. आढाव. प्रिन्स आल्बर्ट व्हिक्टर क्रिश्चन एडवर्ड, क्लारेन्स व आव्हांडेलचे ड्यूक, हे तारीख ८ जाने० सन १८६४ अरुणोदय. या रोजी जन्मले, ह्मणून मरणसमयी त्यांचे वय केवळ २८ वर्षांचे होते. पृथ्वींतील सर्वांहून श्रेष्ठ अशा राज- मालिनीवृत्त. सिंहासनाचे ते वारस असल्यामुळे त्या थोर पदास योग्य दनकर पसरूनी आपुल्या त्या करांला । असे कठीण शिक्षण त्यांस प्राप्त करून दिले होते अरुणसमय होतां सर्व सारी तमाला ।। सुधारलेल्या देशांतील युवराजांस सर्व प्रकारचे ज्ञान उदयगिरिशिखा ती रंजवीती नभाला । अवगत करून घ्यावे लागते. त्यांस शास्त्रीय विषयांच्या दिनमणि मग पाहे चेतना दे जगाला ।।१।। संबंधाने भरणाऱ्या सभा, कलाकौशल्यांची प्रदर्शने, रविकिरणनरांचा स्नेह मेळा मिळाला । राष्ट्रिय समारंभ, इ० प्रसंग साजरे करून, तेथे उत्तेजन- कुलवधुगण नाकी तारकांचा लपाला ॥ दायक भाषण करावे लागते; इतर राष्ट्रांतील राजांचें TA घरोला । न्याय अनायासे व योग्य रीतीने मिळेल अशी व्यवस्था | होवो, परंतु प्राटेस्टंट पंथाची ह्मणून बढती होऊ द्याव- राखावी. येणेकरून धर्मसंबंधी प्रकरणांत सरका- याची नाहीं; एवढेच केवळ नव्हे तर त्यांचा सर्वस्वी रचे वजन राहून आपआपसांत युद्ध होणार नाही. नाश करावा व ग्वीज घराण्यावर आपला दाब राहावा त्यांची ती मसलत राणीने कामापुरती मात्र मान्य ह्मणून त्या घराण्यास थोडी सत्ता देण्याचा तिने बेत ह्मणजे उघडपणे तिने कोणताच पक्ष स्वी- केला. पुढे युरोपखंडांत १६१८-४८. पर्यंत जे एकंदर कारला नाहीं. परंतु तिचे गुणलक्षण व बाळपणा- तीस वर्षांचे मोठे युद्ध झाले त्यास मूळ कारण हेच पासून तिला राज्यकारभाराचे झालेले ज्ञान यांकडून तिचे करणे होते. त्या युद्धाकडून सर्व फ्रान्सदेश धु- तिचे मन इतके चलबिचल झाले होते की, तिला ळीस मिळाला. कांहीं काळपर्यंत तिचा हा बेत सुर- कोणताच उत्तम मार्ग दिसेना. तिच्या अंगी कायतो ळीतपणे चालला परंतु पुढे सन १५६२ या साली एकच सद्गुण होता, तो ह्मणजे केवळ आपल्या मुलांचे ड्रक्स एथें रोमनक्याथलिक व प्राटेस्टंट या उभयप- कल्याण व्हावे याविषयींची तिच्या मनांतली अति क्षांचे मोठे तुंबळ युद्ध झाले, त्यांत ड्युक आव् ग्वीज उत्कंठा हा होय. राजनीतीविषयींच्या तिच्या कल्प- याने सुधारकांचा केवळ पराभव केला. परंतु तो लुक ना अगदी कोत्या होत्या. राजनीतीत यश मिळ- आलिंज शहरास वेढा देत असतां मारेकऱ्यांच्या हातून विण्याची मुख्य साधने मटलीं ह्मणजे तिच्या मते, मृत्यु पावला. त्या वेळी राणीचे वजन सर्व फ्रान्स देश- तोंडस्तुति, फसवणूक व मारेकऱ्यांकरवी प्राणघात हीं भर पराकाष्ठेचे होते. सर्व प्रजा तिचे मोठे भय बाळ- होत. लहानपणापासून तिच्या मनाची ओढ रोमन गी तरी दिवसानुदिवस लोकांचे मन तिजवरून उडत क्याथलिक मताकडे होती. परंतु सर्व गोष्टींपेक्षां, आ- चालले, व तिचे आयुष्य संपेपर्यंत सर्व देशभर लढाया पल्या हाती सत्ता असावी याची तिला भारी आवड असे. चालू होत्या. परंतु ती इतिहासप्रसिद्ध होण्यास कारण ह्मणून तिने असा निश्चय केला की, काय होईल ते आगष्ट तारीख २४, सन १५७२ या साली झालेली na केली.