पान:बालबोध मेवा.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

213.247, वालवोधमेवा. सारजनक वाचनालय ONA) पु०२०. फेब्रुएरी, १८९२. परमेश्वराला स्तवा, जो मनुष्य परमेश्वराला भितो व त्याच्या आज्ञाविषयी फार संतोषतो तो सुखी आहे. गीते. अ० ११२ ओं० १. क्याथरिन डि झालेला आहे. त्याप्र माणे क्याथरिन डि मेडचि. मेडचि नामक राणी जगांत जे कोणी केवळ एकाच गोष्टी- विशेष प्रसिद्ध झाले वरून मोठ्या प्रसिद्धीस आहेत ते कोणत्या तरी आली, आणि तेणे- विशेष गोष्टीवरून प्र- करून तिचा मोठा सिद्धीस आले आहेत. दुलौकिक झाला. म्ह- आणि त्या विशेष गो- णजे तिने विश्वासघात ष्टीवरूनच लोकांस करण्यास फूस देऊन त्यांचे स्मरण होते. धर्माच्या निमित्ताने हजारों निरपराधी अकबर बादशाहा आ- पल्या खऱ्या न्यायबुद्धी लोकांची कत्तल कर- वरून व निःपक्षपाती विली. तिचे चित्र वर्तनावरून कीर्तिमान ह्या पृष्ठावर दाखविले झाला; मराठ्यांचे रा- आहे. त्यावरून तिची ज्य स्थापिल्याने शिवा- मुद्रा व देखावा कसा जी प्रसिद्धीस आला; आहे,आणि ती किती औरंगजेब हा केवळ क्रूर, कपटी, वं मह- क्रूरतेचा एक पुतळा त्वाकांक्षी होती हे पु- होऊन गेला ह्मणून ष्कळ अंशी दिसून त्याचे नांव अद्यापि लो. येईल. कांच्या तोंडी आहे. क्याथरिन डि इंग्लंड देशाची महा- मेडचि हिचा जन्म राणी एलिजाबेथ इनें सन १५१९या सालीं कवि व ग्रंथकार इत्या- क्याथरिन डि मेडची. इतली देशांतील फ्ला- दिकांस फार आश्रय दिला व तिच्या काळांत तो देश । रेन्स शहरी झाला व १५८९ साली ती फ्रान्स देशांत मोठा विजयी झाला यावरून तिचा विशेष लौकिक | मरण पावली. लहानपणीच तिचे आईबाप वारल्यामुळे WESAS