पान:बालबोध मेवा.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ २ बालबोधमेवा. LPOONA) LIBRARY, KHEDI सार्वजनिक वाचरालय खेड, (युगे.) GENERAL व्यंजनानुक्रम -अभंग. करा करा धडे पाठ | खरडेही काढा दाट ।। १ ।। गमूं नये बाळकांहीं । घडींतही शिका कांहीं ॥ २ ॥ उच्या पोटी चक्र एक । तयावीण ड, ङ, एक ॥ ३ ।। चढाओढ करा फार । छडी करी नच वार ॥ ४ ।। जर कराल अभ्यास । झणीं पावाल संतोष ॥ ५ ॥ बचा उच्चार कठीण । शब्दी नसे आद्यस्थान ।। ६ ।। टपू नका तुझी दोषां दुसऱ्यांच्या । ठळक स्वतांच्या चुका शोधा ।। ७ ।। डर नाहीं त्यांसी कर नाहीं ज्यांसी । ढवळेपणासी जपा फार ।। ८ ।। ण हा पंधरावा वर्ण व्यंजनांत । या नामें भाषेत शब्द नाहीं ॥ ९ ॥ तकरार कशाला बालकांनी घ्यावी । थट्टा ते त्यजावी भयकारी ।। १० ।। दरडावू नये लहान मुलांना । धका चालतांना लावू नये ॥ ११ ॥ नका घेऊं नांव बोल अन्यायाचें । पदार्थ अन्याचे धन, तृण ।। १२ ।। फसवीणे एकमेकां लाजिर्वाणी । बन्या मुलांवाणी वागा सर्व ।। १३ ।। भल्याच्या संगाने परोपकारार्थी । मन घेते शांति त्रस्तलेले ।। १४ ।। आर्या. बालबोध कविता ही, मेवा जैसा लहान बाळांचा, ल्वलाही समजाया, वायां नाघे सुवेळ अबलांचा ।। १ ।। बोध मनी ठसवीतें, परोपरीच्या कथोन बहु गोष्टी, धर्माला मन वळवी, त्रस्त न होईच द्यावया कधीं मुष्टी ॥ २ ॥ बा. ल. साळवे. सूचना. | गायकवाड इजला “ The Story of our Bible.' हे पु- आहे तिजबद्दल गेल्या अंकांत सविस्तर प्रसिद्ध केलेच चालू साली शास्त्रप्रश्नसंबंधी जी नवी योजना केली स्तक दिले आहे, व प्रसाद बाबाजी गायकवाड यास " Brighter than the Sun." हे दिले आहे. चालू आहे. गुदस्त सालाप्रमाणे यंदाही मिस जी. गार्डन साली एखादी मुलगी पहिले बक्षीस मिळवील तर ह्या शास्त्रप्रश्न तयार करतील. हे सांगण्यास आह्मांस आमांस विशेष आनंद वाटेल. आनंद वाटतो. जे कोणी प्रश्नांची उत्तरे पाठवितील त्या सर्वांनी मिस् जी. गॉर्डन अमेरिकन मिशन सातारा या पत्त्यावर पाठवावी, आणि ती दरमहिन्याच्या आठ- राव्या तारखेच्या अगोदर त्यांस पावतीं होतील अशा बेताने पाठवीत जावी. याहून उशीर झाल्यास ती उ- त्तरे त्या महिन्यांत छापली जाणार नाहीत. यंदाही पूर्वीप्रमाणेच दोन बक्षिसे देण्याचे ठरविले आहे. ज्या कोणाची दाहा महिनेपर्यंत बिनचूक उत्तरें येतील त्यांस बक्षिसे मिळतील. बालबोधमेव्याची जाहिरात. किमतीची पुस्तके देण्यात येतील. गुदस्त सालीं शां- बक्षिसाबद्दल पैसे किंवा तितक्याच बालबोधमेव्याची वर्षाची वर्गणी १२ आणे. ज्ञानोदय घेणारास तवन विठ्ठल मकासरे या मुलाने चांगली उत्तरे दिली. मोनेरी अक्षरांच्या कवराचे सर्व वर्षाचे एके ठिकाणी बांधलेले अंक २ आणे, टपालहोशील ६ आणे. त्याबद्दल मिस् जी. गॉर्डन यांनी “Robinson Crusoe" रुपयांस,२० जे० ई० आवट भायखळा, मुंबई, या पत्त्यावर मिळतील. या पुस्तकाची एक उत्तम प्रत हे पहिले बक्षीस दिले आहे. दुस-या बक्षिसाकरितां दोन उमेदवार आहेत. नादान म्यानेजर रेजेई आचट, भायखळा, मुंबई, यांस लिहावे. बालबोधमेव्याच्या वर्गणीसंबंधी व पत्त्याबद्दल वगैरे लिहिणें तें त्यांची उत्तरे सारखींच असल्या कारणाने दोघांसही ए- केक पुस्तक देण्यात आले आहे. ह्मणजे कृपा बाबाजी सूचना. खुबीदार प्रश्नांची उत्तरें. प. प्र. उ. तो बावीस वर्षांचा होता. दु. प्र. उ.-ती मायलेकरें होती. BOMBAY:--Printed at the EDUCATION SOCIETY'S PRESS, for the AMERICAN MISSION.