पान:बालबोध मेवा.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांचा रंग कधी कधी फार नाजूक असतो. । जलकूप खाल असतां,सजीव जल तुजपशी कसे राही ।।२।। आहे की, ते पाण्याप्रमाणे जडपणामुळे खाली बसत शोमोनी अबला असें विदित मी, तूं बा यहूदी स्वतां ।। परंतु ईश्वराने वायूंमध्य असा एक नेम लावून ठेवला कैसे मागशि प्यावयास जल ती, ऐसे ह्मणे तत्वता ।। कण वर जात नाहींत व जड कण खाली बसत नाहींत. शोमरोन्यांशि कधी नसे च यहुदी संबंध ते ठविती।। चा मधुर वास बदलावा, अथवा याच्या पुढे नाहींसा अबला ह्मण प्रभूला, जवळी तूझ्याचि पात्र र नाहीं। १८० 'बालबोधमेवा. [अक्तोबर, ता०६ तो देखील आक्सिजनाच्या संघट्टणाने जात नाही. सृष्टि आणि ईश्वर, ( पुढे चालेल.) शा. रा. मोडक. ( १० व्या पृष्ठावरून.) हवेप्रमाणे आसिजन पसरतो. तो एकाद्या बाट- गुरूपदेश. लींत भरला तर मात्र थोडासा दबलेला असतो. बाट- शोमरोनी बाईची गोष्ट. (यो. अ. ४.) लींत धरलेल्या आक्सिजनाचे वजन दर घनइंचास ५९० ग्रेन असते. मोकळा असता तर त्याचे वजन घनाक्षरी छंद. याच्या पांचव्या हि:शाने असते. नैत्रोजन नांवाचा जो प्रभू योहानाहून, बहू शिष्यहि मिळवून । दुसरा एक वायु हवेत आहे तो बाटलीत धरला तर करी बाप्तिस्मा ह्मणून, परोश्यानीं ऐकिलें ।। त्याचे वजन दर घनइंचास ५१७ ग्रेन असते. तो तरी येशु तो न करि, विधि निज हस्ते च परी । आक्सिजन वायूपेक्षां फार हलका आहे. शिष्य त्याचे ते स्वकरिं, करीत ऐसें वर्णिलें ॥ एका पेल्यांत थोडे पाणी व थोडे तेल घातले तर तेव्हां यहुदा सोडून, जाई गालिलिं परतून । पाणी तेलाहून जड आहे ते खाली बसेल व तेल वर परी शोमरोनांतून, जावे त्यास लागलें। राहील. ही गोष्ट सहज पाहण्यांत येण्यासारखी आहे. योसेफ क्षेत्रापासून, समीप नगरी लहान । परंतु पाण्याप्रमाणेच आसिजन प्रवाही आहे. तरी शखार नामें करून, तेथे प्रभू पातले ।। १ ।। तो खाली बसतो व नेत्रोजन वर जातो असें नाहीं. या अभंग. आमच्या हवेत कोठेही पाहा. नेत्रोजन सांपडेल व आकासजनहीं सांपडेल. अगदी उंच पर्वतावरची हवा याकोबाचा कूप, होता ज्या ठिकाणीं। धरून तपासून पाहिली आहे. आणि तिच्यांत हे दोन आला तो मध्यान्हीं, येशू तेथें ।। १ ।। वायु ज्या प्रमाणांनी मिसळलेले सांपडतात त्याच प्रमा चरणीं चालतां, बहू दमलेला । णांनी खोल खाणींतल्या हवेत सुद्धा ते सांपडतात. जर येउनी बैसला, कूपावरी ॥ २ ॥ पाण्याप्रमाणे आक्सिजन सर्व खाली येता व नेत्रोजन शोमरोनी बाई, आली जल न्याया। वर जाता तर किती भयंकर परिणाम झाले असते पहा. ह्मणे येशू प्याया, देईं माते ।।३।। आग फारच लवकर लागली असती. आणि ती विझ- गेले होते त्याचे, शिष्य नगरांत । विणे फारच कठीण पडते. आमचा श्वास अतिशय आणाया विकत, सामुग्रीते ।। ४।। झपायाने चालून आह्मी लवकरच मेलो असतो. अ- श्लोक-शा० वि०. णखी बहुत अशा भयंकर गोष्टी झाल्या असत्या. अशी स्थिति आहे ह्मणून आमाला गाण्याचे सूर व अभंग. वाद्यांचे नाद ऐकू येतात. नाही तर आमांस गाणे ऐकुनियां ऐशा, तिच्या भाषणाला । ह्मणून न कळते. याचे काय कारण ते पुढे सांगू. आकासिजनाचे आणखी काही गुण शोधूं. त्याला देवाचे दान ते, प्याया दे मजला । कांहींच वास किंवा चव नाहीं. असती तर आह्मांस कोण ह्मणे तुला, कळेनाचि ॥ २ ॥ तेव्हांच समजती. कारण आमी रात्रंदिवस हा वायु जरी हे कळते, मागशी तयाला । आपल्या नाकांत घेतो. शिवाय हा वायु दुसऱ्या पदा- जीवनी तो विर काही विशेष काम करतो असेंही सहज दिसत आर्या. नाही. जर त्याला काही अंगचा वास असता तर फुलां- करीबोध तिला, येशू खीस्त ।। १ ।। तुला, देता जल || ३ ॥ व्हावा.