पान:बालबोध मेवा.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परी तशी ते ह्मणतां अयोग्य । | व्हावा हर्ष तयां उभयतां, जो कापितो पेरितो ।। २ ।। भरंवसा ह्मणे तो अधीं। | त्या क्षणीं प्रभू देखुनी वनी, प्रार्थिती तथा हस्त जोडुनी। श्लोक. शिख. वृ.. देइन साक्षी ऐसी स्त्रीची, पटतां बहु शोमरोनि त्या स्थानी। ठेउनि भाव प्रभूवर, आले पाहावयास त्या रानी।। १ ।। आले शिष्य त्याचे, घेउनिया अन्न । आणि आतां जो, जवळ तुझ्या आहे | तेव्हां बोले प्रभू,खाया आहे मला । अन्न जे तुह्मांला, नाहीं ठावें ॥१॥ गमते माझ्या चित्ती. बोले ती पुनरपी प्रभूराया । की तू भविष्यवादी, आला आहेस दीन ताराया॥१॥ ज्याने पाठविले जगांत मजला, त्याच्याच इच्छेपरी । न्यावे सिद्विस काम निर्मल असे, मिष्टान्न माझे तरी ।। आहे यद्यपि चार मास अवधी, येण्यास ती कापणी। | ऐसे बोल तुह्मीच सर्व वदतां, केल्यावरी पेरणी ॥ १ ॥ पाहा, मी ह्मणतो तुमी स्वनयने, शेते बहूतापरी । झाली कापणि सारखी सकळहीं, दिसतात की पांढरी।। पावे वेतन सर्वकाळ जिवना, साठीच जो कापितो। कराल समजा असा. समिप काळ हा पातला॥ सुमार्गि आणी तिला ॥१॥ आमुच्या सर्व राहिं येउनी, हे दयाकरा इच्छितो मनीं॥१॥ सन १८९2] बालबोधमेवा. १८१ श्लोक-भुजंग प्र.. दिला कूप हा याकुबे जाण आह्मां । तुह्मां नाहीं ठावे, भजन तरी आमांस कळते । स्वतां पीतसे, जो तसे पुत्र तेव्हां ।। कशाचे केले की, उपशम यहूद्यांत वसते ।। जयाची गुरे, सर्व प्राशीत होती । ख-या आत्म्याने जे, भजतिल खरे भक्त पितया । तयाहून तूं श्रेष्ठ होशी ह्मणे ती ।। १ ॥ तशा भक्ताला तो, हुडकिल अशा येत समया॥१॥ श्लोक-पृथ्वी वृ.. आर्या. प्रभू मग ह्मणे तिला, उदक हे पितां लागती । ईश्वर आत्मा आहे, खरेपणाने तसेच आत्म्याने । तृषा फिरुन त्यांसही, समजले मनी निश्चिती ।। भजन करावे त्याचे, भक्तांनी पूर्ण प्रेमभावाने ।। १ । परंतु मम नीर जो, करिल पान संपूर्ण तो । साकी. तृषीत नच होय की, सकळ तृप्तिते पावतो ।। १ ॥ सकळ गुणी जो पूर्ण ज्ञानी, येत अहे तो मशिहा ॥ आर्या. हे जाणे मी असे प्रभूला, बोले ती स्त्री तेव्हां ।। जल मी जे तें, राहे की सर्वकाळपर्यंत । सांगेल स्पष्ट तरी, आह्मां सर्व ही गोष्ट खरी ॥ १ ॥ जिवनासाठी जैसा, वाहे जलकूप तुडुंबला सतत ।। १ ।। प्रथम प्रसंगी प्रभुने कथिले, तोच मि आहे तिजला । श्लोक-पृथ्वी वृ०. प्रगट करी जो शांतपणाने, ऐशा महतगुजाला ।। विनंति करुनी ह्मणे, मज तहान लागू नये । होता कलश करी, गेली ठेउन ती नगरी ॥२॥ तसेच जल काढण्या, स्तव कधीच येऊं नये ।। ह्मणुनि मज आज दे, उदक ते महाराज जे । पाहा चला ती ह्मणती जनांला । असे जवळ की तुझ्या, कथियले मला तूंच जे ॥१।। मला गमें तो मशिहाच आला ॥ श्लोक-मालिनीवृत्त. माझी स्वकर्मे अवघी तयाने । पुनरपि तिज बोले, आण तूं या स्थळाला। निवेदिली जी कवणास नेणे ।। १ ।। तव पति मजपाशी जाउनी स्वगृहाला ।। परिसुनि मग ऐसे, येशुच्या भाषणाला । मन तरि पति नाहीं, सांगती स्पष्ट त्याला ।। १ ।। दिंडी. अभंग. पती नाहीं हैं, बरे कथीलेसी ।। पांच झाले की, पती तरी तूशीं ।। प्रार्थिती नमून, जेव खरें वदलिस तो, तुझा पती नोहे ॥ १ ॥ आर्या श्लोक. उपजातिवृ.. आर्या. श्लोक. शा. वि.. श्लोक-उपेंद्रव. वृ.. गिरीवरी ह्याच करीत होते । वडील सर्वत्र उपासनेते ।। यरूशलेमी करणेच योग्य ॥ १ ॥ श्लोक-पृथ्वी वृ० तुह्मी भजन या गिरी, नच यरूशलेमी कधीं ।। अशापरि असो मजवरी श्लोक. कामदाव..