पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९४ मुंबई इलाख्यांतल्या भाषा. मुंबई इलाख्यांत सगळी माणसें जर दाहा हजार धरिलीं, तर, वेगळ्यावेगळ्या भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण बसतें तें येणें- प्रमाणें:- - १. मराठी. २. गुजराथी. ३. कानडी. ४. सिंधी. ५. हिंदुस्थानी. ६. बलुची. ७. मारवाडी. ८. तेलंगी, ९. पोर्तुगीज- कोंकणी. १०. इंग्रजी. ११. बाहुई. १२. पंजाबी १३. हिंदी. १४. पास्तु. १५. तामिळ, १६. आरबी. १७. फारशी. १८. पोर्तुगीज. १९. इतर. ४७१२ १८८६ १२७७ १२४७ ५३० ९१ ८६ २८ १४.५ ९ ५.२ ४.८ ३ २.५ २.३ ४.७ १०००० मराठी भाषा बोलणारी मंडळी सर्वांत जास्ती आहे.