पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

को. टिळक प्रलप वाई ६७ ह्रींत, अगदीं सपाट राहतील, अशी युक्ति करावी. स्ताचे वाटोळे लहानमोठे दोन पत्रे घेऊन त्यांतील ट्यास काळा रंग लाविला असतांही काम होईल. ह्या कागदांच्या किंवा पत्र्यांच्या मध्यबिंदूंत छिद्र पाडून ते एका दोरींत ओंवावे, आणि ते परस्परांपासून कांहीं अंतरावर राहतील, सरणार नाहींत, अशी तजवीज क रावी. धाकटा पत्रा खालीं, आणि मोठा वर होईल अशी ती दोरी टांगावी. आणि तिच्या खालीं अगदीं समोर आ पण असें उभें रहावें किंवा बसावें कीं, वर पत्र्याकडे दृष्टि लाविली असतां खालच्या पत्र्यानें वरचा पत्रा अगदीं दि- हालवितां धाकटा खालच्या पत्र्यानें मग आपली दृष्टि न सेनासा व्हावा. पत्रा थोडासा वर सरकवावा. ह्मणजे वरच्या पत्र्याचा मधील वर्तुलाकृति भाग मात्र दिसे- नासा होऊन, भोंवतालचा कंकणाकृति भाग दिसेल. मग आपण नीट दक्षिणेकडे गेलों असतां खालच्या पत्र्यानें वरच्याचा उत्तरेकडील भाग ख आकृतीप्रमाणें आच्छादित होईल, आणि उत्तरेस गेलों असतां, दक्षिणेकडील भाग ग आकृतीप्रमाणें आच्छादित होईल. वरील पत्रा हा सूर्य, खालचा पत्रा हा चंद्र, आणि आपली दृष्टि हें पृथ्वीवरील आपलें स्थान, अशी कल्पना केली असतां, कं- कणग्रहण आणि खंडग्रहण हीं कशीं होतात, ह्याची कल्पना ह्या सोप्या प्रयोगावरून सहज करितां येईल. पत्र्यांच्या थेट खालीं आपण उभे राहून खालचा पत्रा दोरींतून का- ढून वांकडातिकडा न करितां पश्चिमेस न्यावा; इतका की त्यानें वरचा पत्रा मुळींच झांकणार नाहीं; आणि मग खा- लचा पत्रा हळू हळू पूर्वेस आणूं लागावें; ह्मणजे स्पर्श, ज- धाक- अशा