पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ह्याचा अर्थ खाणें असा आहे. राहु सूर्यास ग्रासितो अशी मूळची कल्पना होती, तीवरून ग्रास ही संज्ञा प्रचारांत आली असावी. हें ग्रहण हिंदुस्थानांत सायंकालीं आहे, ह्यामुळे त्या वेळीं सूर्य आकाशांत पश्चिमेस दिसेल. तिकडे तोंड करून आकाशाकडे पाहूं लागावें, आणि आकाश व आपले नेत्र ह्यांच्यामध्यें हें पुस्तक धरून वरील आकृति पाहाव्या ह्मणजे त्या जशा दिसतील, तशी आकाशांत ग्रहणाची स्थिति दिसेल. आकृतींत दिशा लिहिल्या आहेत त्या ह्या गोष्टीस अनुलक्षून लिहिल्या आहेत. हिंदुस्थानांतील कांहीं स्थलांचे स्पर्शादिकाल आणि ग्रास येथें सांगतों. वेळ मद्रासची धरली आहे. स्थलाचें नांव. स्पर्शकाल. मोक्षकाल. पर्वकाल. हरिद्वार दिल्ली लखनौ उज्जयिनी कलकत्ता सुरत नागपूर धुळे मुंबई मद्रास ता. मि. ता. मि. ता. मि. ६ ७ ९ ६ १२ ३३ २६ ३१ ३७६ १४ ४१ सूर्यास्तीं ५६ ६ | १८ ३ AWAW AWAW AWAW AWAW AWAW ३ ३ ३ w w w w ३८ ४० ६ २ २ ... पांढरा असावा, आणि दुसरा आणि त्याहून किंचित् लहान ३४ ११ ४३ कंकणग्रहण. ४१ ११ ३७ १० ११ ८ w : ६ १४ ६ १४ ३ | ५१ ६ १५ २ २४ २२ २ |३९ २ ३६ २ सूर्यबिंब १२ अं गुले मानून प्रास. कागदाचे दोन वर्तुलाकार तुकडे घ्यावे. एक तुकडा पांढऱ्याहून भिन्न रंगाचा असावा. ते लवणार ना-