पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मे – १८९०.


बालबोध.
मुंबई इलाख्याचे दोन गव्हरनर.

 गणपति जायाचे आणि गौरी यायाच्या, असा एकच प्रसंग कधीं कधीं येतो; आणि तीं दोन्ही दैवतें सारखी पूज्य असतात; तरी, त्या गोष्टी धर्मनियमांनीं बद्ध असत्यामुळे त्यांच्या संबंधानें दुःखसुख मानण्याचें प्रयोजन नसतें. त्या अवश्य व्हावयाच्याच-झाल्याच पाहिजेत- ह्मणून होतात. आणखी शिवाय, तो वियोगसंयोग मृण्मय पदार्थोशी असतो. त्यामुळे त्याचें कांहींच वाटत३