पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३१ खालीं आला, तें समजेल. ह्याप्रमाणे पहिल्या सेकंदांत तो पदार्थ स्थूलमानानें १६१३ फूट पडतो; दुसऱ्या सेकंदांत त्याच्या तिप्पट ह्मणजे ४८ फूट पडतो; आणि तिसऱ्यांत त्याच्या पांचपट ह्मणजे ८०१ फूट पडतो. कोणताही जड पदार्थ अमुक वेळांत किती खाली पडेल, हें काढा- वयाचें असल्यास त्या वेळांतील सेकंदांच्या वर्गास १६ १२ ह्यांनीं गुणावें ह्मणजे झालें. उदाहरणार्थ:- एक सेकंदांत दोन सेकंदांत तीन सेकंदांत १ × १६ १२ ४ × १६३३ चार सेकंदांत पांच सेकंदांत ९ x १६ १ ३ १६ १३ 9 २५७१३ फूट. २५ × १६१३ _= ४०२१३ फूट. = ५७९ फूट. 9 साहा सेकंदांत ३६ × x १६ ३ ह्यावरून असे लक्षांत येईल कीं, एकादा चेंडू १७९ फूट उंच बुरजावरून खालीं टाकिला असतां, त्यास जमि- नीवर पडण्यास बरोबर साहा सेकंद लागतील. वर फें- कलेल्या पदार्थाचें ह्याच्या उलट होतें. ह्मणजे फेंकतेवेळी त्याला जो वेग आपण द्यावा, तो वर दिलेल्या प्रमाणानेंच कमी कमी होत जातो, आणि शेवटीं तो पदार्थ अधोगति होऊन खालीं पडूं लागतो; आणि खालीं परत येऊन पों- चतो तेव्हां, वर फेंकतांना त्याला जो वेग आपण दिलेला असतो, तितकाच वेग त्याचे ठायीं आलेला असतो. = १६ × १६१३ फूट. ६४३ फूट. १४४१३ फूट. = ह्यावर कोणी अशी शंका घेतील कीं, एकादा काग- दाचा तुकडा आणि एक शिशाचा तुकडा हे जर बरो- बर सोडले, तर शिशाचा तुकडा पहिल्यानें खाली पडतो; तेथें वर सांगितलेला हा नियम कां लागू होत नाहीं ?