पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जानेवारी १८९१. बालबोध.


84508884--

फेरोजशाहा मेरवानजी मेहता. स्वदेशकल्याणाचें सामर्थ्य प्राप्त होणें आणि त्याचा उपयोग करण्याची प्रवृत्ति होणें, ह्या दोन गोष्टी अगदीं वेगळ्या आहेत. त्यांचा संगम होतो, तेव्हांच मनुष्य राष्ट्राच्या उपयोगी पडण्यास योग्य होतो. आणखी, सांप्र- तकाळी आमच्या ह्या राष्ट्रास अशा माणसांची गरज फार आहे. ह्मणून अशा व्यक्ति आह्मांस देण्याविषयीं आह्मी १९