पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१३ आणि ल्याहायास मेज असतें. त्या मेजावर कापूस आणि शाईचा दगड ठेविलेला असतो; आणि एक केंसांचें कलम असतें. कापूस पाण्यांत बुचकळून, त्या दगडावर घांसतात, ह्मणजे शाई तयार होते, आणि त्या शाईत तें कलम बु- डवून अक्षरें काढितात. चिनी भाषेंत मूळाक्षरें नाहींत; तर्, त्यांच्यांत २१४खुणा आहेत. त्यांत थोडाबहुत फेरफार होऊन, त्यांचीं सगळ्या प्रकारची अक्षरें होतात. पदार्थाचें नांव न लिहितां, त्या पदार्थाची आकृति काढून दाखवावयाची, अशी त्यांची लीपि आहे. टेंकडी हा शब्द ल्याहावयाचा तो 4 असा ल्याहावयाचा. पण अशा चित्रांनी सगळा अर्थ दाखवितां येत नाहीं; ह्मणून, त्यांत कांहीं चिन्हें योजितात. त्यांच्या आकृति बाणाच्या टोंकांसारख्या पुष्कळ असतात. आणि असीरियन लोकांची अक्षरें अशींच असतात. ह्यावरून ह्रीं चिन्हें त्यांनीं असीरियन लोकांपासून घेतलीं असावीं, असें वाटतें. त्यांच्यांतला कोणताही शब्द काडीमात्रही फरक न होतां, वाक्यांत त्याची योजना असते त्याप्रमाणें, नाम होतो, सर्वनाम होतो, विशेषण होतो, क्रियापद होतो, किंवा अव्यय होतो. पुस्तकें उजवीकडून डावीकडे शब्दां- च्या उभ्या माळा रचून लिहिलेली असतात. तीं अशीं:- - उभ्या चिनी माळा लोकांची वचनभेद नाहीं. पुस्तकें उजवीकडून डावीकडे कुत्रा. शब्दांच्या एका एका चिनी शब्दाचे अर्थ कधीं कधीं पन्नास प एक कुत्रा दोन रचन लिहिलेलीं असतात. त्यांच्यांत