Jump to content

पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नोवेंबर – १८९०. बालबोध.


849@%284-

राबर्ट नैट. हिंदुस्थानांत इंग्रजांचें राज्य झाल्याच्या योगानें आ- ह्मांमध्यें जे नवीन व्यवसाय उत्पन्न झाले आहेत, त्यां- तल्या प्रमुखांत वर्तमानपत्रकर्त्याच्या व्यवसायाची गणना केली पाहिजे. हा व्यवसाय मोठ्या जबाबदारीचा आहे. वर्तमानपत्रकर्त्यांनीं, रात्रंदिवस, आपल्या वर्तमान- पत्राच्या द्वारें, सार्वजनिक विषयांची माहिती लोकांस क- रून देऊन, त्यांच्यामध्यें लोकमत उत्पन्न केलें पाहिजे; तें प्रबल केले पाहिजे; सरकारच्या चुक्या सरकारास नि- भींडपणें दाखविल्या पाहिजेत; राज्यांत चाललेले अन्यायाचे १५