पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो. टिळक ग्रंथ संग्रहालप, नाई १५९ बापूगोखला अर्जुनासारखा होता. बापूगोखला हा अर्जुन होता. आर्या. 1माव | दुष्यंतसद्मपत्रीं ते स्त्रीश्री कण्वभानुशिष्यकरीं नेली पुत्रसुगंधासह धर्मनयांबुपूर्ण नगरसरी. उपमा. रूपक. ● मोरोपंत. उपमालंकारांतला वाक्यार्थ खरा असतो; रूपकांतला वाक्यार्थ खरा असत नाहीं; हें त्या दोहोंत मोठें अंतर आहे. रूपकातिशयोक्ति – ह्या अलंकारांत उपमेयाचा उल्लेख मुळींच असत नाहीं; नुसतें उपमानाचेंच वर्णन असतें. - . आर्या. हरिच्या पुनः पुनः कां काड्या नाकांत घालिसी शशका यश काय पक्षिपतिचें येईल हे चार करूनियां मशका. मोरोपंत. ह्या आर्यंत धर्मराजसुयोधनांच्या योग्यतेचें वर्णन आहे; पण, त्यांचा उल्लेख मुळींच केलेला नाहीं. स्मृत्यलंकार. – “कमले पाहून रामाला सीतेच्या - – मुखाचें स्मरण होई; आणि भ्रमर पाहून तिच्या केशांचें स्मरण होई.” - भ्रांत्यलंकार. – "भ्रमराला वाटतें कीं सर्पाचें तोंड हें कमल आहे." "पतंगास वाटतें कीं, दीप हा उत्तम खाद्य पदार्थ आहे." - संदेहालंकार. – “हें आकाश आहे कीं समुद्र आहे, ह्याचा संशय पडला." "हें कमल आहे कीं चंद्र आहे, हा संदेह पडला."