पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आक्टोबर - १८९०. बालबोध. गोविंदराव रामचंद्र गरुड. विशेष रोगास विशेष औषध लागत असतें. आमच्या राष्ट्रास जी स्थिति प्राप्त झाली आहे, ती इतकी लोकोत्तर आहे कीं, तशी स्थिति पूर्वी कोणत्याही राष्ट्रास प्राप्त झा- ल्याचें वृत्त इतिहासांत सांपडत नाहीं. ह्या स्थितीमध्यें, आमचें बरें होण्यास, अलौकिक प्रकारची माणसें पाहि- जेत आहेत. ह्मणजे, राज्यकर्त्यांस प्रिय आणि प्रजा- जनांस पूज्य अशीं माणसे पाहिजेत आहेत. आणि १३