पान:बालबोध पुस्तक दहावे.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ एक पद आहे. तसेंच “ अब तुम कब सुमरोगे राम " हें एक उत्तम पद आहे. त्या दोहोंचेंही तात्पर्य एवढेंच आहे कीं, इहलोकाचे व्यवसाय नश्वर मानून परमार्था- कडे लक्ष लावावें. त्याप्रमाणेंच एका फकीराच्या तोंडचे जुने दोहोरे आहेतः— दोहोरे. मंदिल तेरा खूब बिराजे लहरबहरका सौदा है साइं नामका करले सेवा देनेवाला दाता है. मेरी मेरी ना कर बाबा ये दुनया नहिं तेरी है ये दुनयामें आ चल जाना यंव फुंकराकी फेरी है. सदा न राजा राज करेगा सदा न बाग बहारा है सदा न बुलबुल बागे बोले सदा न मौज बजारा है. राज छोडके राजा चलगये हठिया छोड पैसारी है गुरू छोडके चेले चलगये दुनया कोन बिचारी है. उजले कपडे मनमगरूरी ध्यान किसीकूं न लाता है, १. फकीर. २. बाजार. ३. वाणी. २. ३.