पान:बाबुर.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खडतर प्रवास २७ हिरातहून काबुलास माघारीं जातांना बाबुरास फार त्रास झाला. ते दिवस हिंवाळ्याचे होते. बर्फाचा वर्षाव एकसारखा होत होता आणि झोंबरेंचारे म्हणजे मी म्हणत होते. बाबुर आणि त्याचे सैन्य असल्या खडतर परिस्थितीत आपला मार्ग आक्रमीत होते. बर्फाचा वर्षाव म्हणजे त्याला सीमाच नव्हती. बर्फ पडतां पडतां त्याची उंची इतकी वाढे की, घोड्याच्या रिकेबीबत स्वार गाडला जाई. असे झाले म्हणजे हा स्वार गोगलगाईच्या वेगाने र कापी. बरोबर वाटाडे होते, तेही रस्ता चुकले. त्याबरोबर ते भांबावले. ना रस्ता सुधारेना तेव्हां त्या प्रांतांत हिंवाळ्यांत अचूक रस्ता दाखविणारे ' पर्वतराजींतील कोणी रहिवासी भेटतात का म्हणून शोध करण्यासाठी • धाडण्यांत आले. ते चार पांच दिवस भटकले पण निराश होऊन माघारीं • व्हिा मात्र त्यांची कंबरच खचली. नेहमीच्या मार्गाने गेल असतो र फार बरे झाले असते असे त्यास वाटू लागले. हा रस्ता कडेपठारावरून , पण तो कमी लांबीचा असल्याकारणाने ह्या साहसी वीरांनी हा जवळचा पत्करला; पण हा द्राविडी प्राणायाम करण्यांतला प्रकार होणार होता. | होण्याची पाळी होती. बाबुराचे सैन्य त्या बर्फाच्छादित मार्ग पत्करला; पण कारण कपाळमोक्ष होण्याची पाळी होती. बाबुराच