पान:बाबुर.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ दारूचे दुरून दुर्शन : : | मूर्घअब नदीच्या काठावर सुलतान हुसेन अल्लांच्या लष्कराची छावणी हाती, पण तेथे लष्करी थाट मात्र नव्हता. रोज निशाबाजीचे समारंभ चालू ९ात. बादीअझ झमानच्या विलासप्रसंगी बाबुर दोन-तीन वेळां निमंत्रित राजपाहुणा म्हणून हजर होता. मुझफरने त्याला दिलेल्या मेजवान्याही थाटदार होत्या. तो थाट कांहीं और होता. तेरेबखाना या ठिकाणी त्या दिवशीच्या खान्याची व्यवस्था होती. त्या जवाड्याच्या उत्तरेकडील दिवाणखान्यांत हा खाना झाला. त्यावेळी बाबर जफरचा मुख्य पाहुणा होता. त्याला उच्चासन देण्यात आले होते. सर्व आपल्या ठिकाणी स्थानापन्न झाल्यानंतर त्याच्या स्वागतार्थ मदिरेचे वाल आले, ज्याच्या त्याच्या हातांत ते दिव्य पेय पडल्यानंतर त्यांनी ते का दमांत गटागट प्राशन केले. दिव्य संजीवनीच आपण प्राशन करीत हात असे त्यांस वाटत होते, त्यांना नशा चढू लागली होती. मेंदूचा बिा मदिरेने घेण्यास प्रारंभ केला होता. रंग-भराई होत होती. त्या नात त्यानेही सहभागी व्हावे, आणि त्यांच्याप्रमाणेच विमाने उडवावीत | त्यांच्या मनास वाटत होते. त्याने त्या वेळेपर्यंत दारूस स्पर्श केला नव्हता. मुळे मदिरेची नशा ही काय चीज आहे याची त्याला कल्पनाही नव्हती. अशी एक सूक्ष्म पण तीव्रतर वासना निर्माण होई आणि असे वाटे को,