पान:बाबुर.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१५२ बाबुर त्याला काय दिसून आले ? कमी सैन्य असतांना बाबुरनें कंदाहार कसे जिकलें ? या स्वारींत त्याला कोणता फायदा झाला ? शिस्तीने बांधले गेलेले छोटे सैन्यसुद्धां बेशिस्त अशा अफाट सेनेची धूळधाण उडवू शक हे तत्व त्याने ओळखले. ३. ३०. बादशाह : बाबुरने काबूल कां सोडले ? कावून सोडल्यानंतर त्याचे लक्ष कशावर केंद्रीभूत झाले ? हिंदुस्थानवरील आपली स्वारी अर्धवट टाकून तो काबूलला परत कां फिरला ? बादशाह झाल्यानंतर बाबुरविरुद्ध कोणी बंड केले ? कां केले ? त्याचा शेवट कसा झाला ? ३१. पुन्हा एकदां समरकंद : शैवानीखानाचा पाडाव कोणी केला ? त्याने बाबुरला मदतीला कां बोलाविलें ? बाबुरला या लढाईत कोणाची जास्त मदत झाली ? १५११ साली बाबुरच्या ताब्यात असलेले प्रदेश नकाशांत भरा. ३२. सिंहासनावरून उचलबांगडी : बाबुराला सिंहासन कां सोड लागलें ? त्याने शिया पंथ को स्वीकारला ? लोक बाबुराविरुद्ध कां चिडले ? बाबुरच्या एवढ्या मोठ्या सेनेचा ३ ० ० ० उझबेग पराभव कां करू शकले ? बाबुरचे हे करणे चुकीचे होते की बरोबर १ कां ? यांत दिसून येणारे मुसलमानांचे धर्माचे वेडेपण आजच्या घडामोडींत कोठे दिसून येते का ? * मुह में नाम और बगलमें छुरी' म्हणजे काय ? ही राज्यक्रांति का झाला ? ३३. तोफेचें ओतकाम : बाबुराने हिंदुस्थानवर आतांपर्यंत ( १५२५ किती स्वाभ्या केल्या ? त्यांचा परिणाम काय झाला ? बाबुराने पहिलो ताफ कोणाच्या मदतीने ओतविली ? दोन भागांत तोफ ओतली असतां तें काम सोधे होते हे केव्हा कळून आलें ? या तोफांचे सहाय्याने तो कोणती गोष्ट करू शकला ? मराठे इंग्रजांकडून शस्त्रास्त्रे विकत घेत असत, पण तयार करीत नसत. कवायत शिकवलेल्या सैन्याचे मुख्य कोण होते ? तसे कां ? बाबुरच्या धोरणांत व पूर्वीच्या मराठ्यांच्या धोरणांत कोणता फरक दिसतो ? ३४. दारूबाज : बाजऊर लोकांचा धुव्वा उडविण्यांत बाबुराला कशाच मदत झाली ? • दारू बाबुराने सोडली, पण दारूने त्यास सोडले नाही ? म्हणजे काय ? शेवटपर्यंत बाबुराला कोणते व्यसन होते ? । । । ।। d)