पान:बाबुर.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वाध्याय २५. हिरात : बाबुरच्या मनाला कोणते शल्य बोचत होते ? कां ? तें नाहींसे करण्याकरितां उपाय कोणता होता ? हुसेन मिझने बाबुरास खलिता का पाठविला ? बाबुराने ते आमंत्रण ताबडतोब कां स्वीकारलें ? पण त्याच्या या उत्साहावर विरजण कसे पडलें ?

  • फोडा व झोडा ? याचा अर्थ काय ?-या तत्त्वामुळे आपणापेक्षां । बलाढ्य लोकांनासुद्धां नामोहरम करता येते. विरुद्ध पक्षांची एकजूट होऊ शकत नाही, त्यांचे सामर्थ्य विभागले जाते. मग त्यांपैकी प्रत्येकास नामोहरम करणे सोपे जाते. या तत्वाला बळी पडलेली अशी हिंदुस्थानच्या इतिहासतील उदाहरणे द्या. | २६. दारूचे दुरून दर्शन : बाबुराचे आदरातिथ्य करण्यासाठी मुजफरने खान्याचे वेळी कोणत्या पेयाचा समावेश केला होता ? सर्व लोक दारू घेत असतां बाबुरने दारूला स्पर्श कां केला नाहीं ? बाबुरला तेरेबखाना येथे राहण्याचा कंटाळा कां आला ? तेथे त्याला कोणकोणत्या प्रकारची सुखें लाभली १ तेथून तो काबूलला कां परतला १ ।

२७. खडतर प्रवास : कोहिलकोटी या गुहेपर्यंत बाबुरने केलेल्या प्रवासाचे वर्णन थोडक्यांत करा. बाबुर गुहेत कां गेला नाहीं ? असे करण्यांत बाबुरच्या अंगचा कोणता गुण दिसून येतो ? या त्याच्या कृतीमुळे सैनिकांचे मनावर काय परिणाम झाला असेल ? २८. काबूलचे कारस्थान : बाबुर हिरातला असतां काबूलमध्ये कोणी कारस्थान केले ? कां केलें ? ते करणे त्यांना योग्य होते का ? कां ? त्या कारस्थानाचा बीमोड करण्यासाठी त्याने कावूलवर हल्ला कां केला नाही ? मग कोणत्या मार्गाने तो काबूलचा राजा झाला ? त्यांत त्याच्या अंगचा कोणता सद्गुण दिसून येतो ? २९. कंदाहार : शैबानीखानाविरुद्ध लढा देण्यासाठी बाबुरभोंवतीं लोक कां जमा झाले ? बानीखांनाविरुद्ध लढण्यासाठी बाबुरास कोण बोलाविलें ? यांत त्यांचे कोणते धोरण दिसून येते ? कंदाहारला बाबुर कां गेला १ तेथे