पान:बाबुर.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कानवाची लढाई संधि आपल्या परम भाग्याने आपणांस लाभली आहे. तेव्हां कुराणाची आणि आपल्या परम पावत्र धर्माची शपथ घेऊन या युद्धांत खांद्याशी खांदा लावून मरेतोंपर्यंत लढण्याचा आपण कृतनिश्चय करू." या भाषणाबरोबर सर्वांनीं जयजयकार केला. प्रत्येकाने कुराणाची शपथ घेतली, आणि या दिव्यांतून पार पडण्याचे ठरविले. या वेळेपासून बाबुराच्या सैन्यास एक त-हेचें तेज चढलें, जो तो मान ताठ करून व छाती काढून चालू लागला. बाबुराच्या भोंवतीं एक लाख सैन्य जमा झालें. जोमाचे वातावरण कायम आहे तोच शत्रूशी गांठ घालणे अत्यंत आवश्यक होते हैं बाबुर जाणून होता. कारण रोज नव्या नव्या वाईट बातम्या येत "" अाणि गप्पांना तर उत आला होता. शेवटी शिक्रीपासून पांच पर व अग्न्यापासून दहा कोसांवर कानवा नांवाचे एक ठिकाण आहे. " ठिकाणी हा संस्मरणीय युद्धप्रसंग घडला. या वेळी बाबुराने आपल्या माडणी पानिपतच्या मांडणीप्रमाणेच केली होती. त्यांत फरक इतकाच या तोफखान्याला तिचाकी गाड्या होत्या, बाबुराचे सैन्य दोन" चालून आले असेल नसेल तोंच सैनिकांच्या आवाजांनी आणि रण

  • खणखणाटांनी राणा संगाच्या सैनिकांना हे सैन्य येत असल्याची " मिळाली आणि तेही तितक्याच त्वेषाने पुढे येऊ लागलें, ता. १६

१७ ला लढ्यास तोंड लागले; पण या वेळी मुकाबला करण्याची " इच्छा नव्हती. त्याने चांचणीसाठीं कांहीं लष्कर धाडले पण ते यासारखे मार खाऊन माघारी न येतां त्यांनी कांहीं राजपुतांची कमले कापून आणिली. त्याबरोबर सैन्यांतील भ्याड वाच नाहीशी होऊन अगति रणमद भणाणू लागला. जो तो गडी रणमस्त होऊन घुमू ". या वेळी बाबुर मध्यभाग होता. त्याच्या डाव्या बाजूस श बाबुर मध्यभाग होता. त्याच्या डाव्या बाजूस त्याचा मेहुणा वाज हा होता व उजव्या बाजूस हमायन होता आणि पर हक्क सांगणारा अल्लाउदिन लोदी नांवाचा एक न गाड्यांच्या खणखणाटांना रा मार्च १५२७ ला बाबुराची इच्छा नव्हती. मागक्ष्य दिन लोदी नांवाचा एक नामांकित लोदी गृहस्थ बिनीवर होता.