पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| (दिनांक) संक्षिप्त निर्णय । पाठविल्याचा दिनांक मार्फत | पावतीचे (ट्याल/ | विवरण विशेष दूत) १२ जिल्हा समितीकडून परत | अंतिम आदेशाचे पालन | इतर टीप आल्याचा दिनांक केल्याचा तपशील * । १४ १५

  1. प्रकरण क्रमांकात, ग्रामपंचायतीचे नांव/गामसभेचे नांव/हक्क मागणी प्राप्त झाल्याचा ग्रामसभेचा अनुक्रमांक/व्यक्तीगत किंवा सामूदायिक/महिना/वर्षाचे शेवटचे दोन अंक उदाहरणार्थ-रामनगर/बम्होरी/२/व्य/५/०८ याचा अर्थ रामनगर ग्रामपंचायतीचे बम्होरी गावाच्या व्यक्तीगत हक्क मागणी प्राप्त झालेले दुसरे प्रकरण ज्याची मे, २००८ मध्ये नोंदणी झाली. | * या रकान्यात, जर हक्क मान्य करण्यात आला असेल तर हक्क प्रमाणपत्राचा क्रमांक व दिनांक द्यावा. अमान्य झाले असल्यास ग्रामसभेला कळविल्याचा दिनांक द्यावा.

उपविभागीय स्तरीय समिती स्तरावर पुढीलप्रमाणे समितीचे सभेचे रजिस्टर ठेवावयाचे आहे: तक्ता छः उपविभागीय स्तरीय समितीचे सभेचे रजिस्टर (वन हक्कांची मान्यता अधिनियम, २००६ अन्वये) जिल्हा -------- उपविभाग ------- सभेचा | सभेचे । | सभेसाठी | सभेस | सभेचा । विचारार्थ घेतलेली दिनांक । ठिकाण | काढलेल्या उपस्थित प्रत्येक व वेळ सूचनेचा । असलेल्या | (हक्क हक्कमागणी/अर्ज तपशील, सदस्यांची | मागण्यांच्या | यावरील समितीच्या (क्रमांक, नांवे, | अर्जाची | शिफारशी* दिनांक व | पदनाम व | यादी द्यावी.) कोणास | सही विषय,