पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिली) । ६

  • रकाना ६ मध्ये प्रत्येक शिफारशीखाली समितीचे अध्यक्ष (उपविभागीय अधिकारी, महसूल) तसेच सदस्य सचिव (सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग) यांच्या नावाची अद्याक्षरे लिहिण्यात येतील व त्यांची सही राहील.

उपविभागीय स्तरीय समिती स्तरावर पुढीलप्रमाणे व्यक्तीगत हक्कांचे नोंदणी रजिस्टर ठेवावयाचे आहे: तक्ता जः उपविभागीय स्तरीय समिती कार्यालयात ठेवावयाचे व्यक्तीगत हक्कांचे नोंदणी रजिस्टर (वन हक्कां ची मान्यता अधिनियम, २००६ अन्वये) जिल्हा---- उपविभाग---- तालुका---- (प्रत्येक ग्रामपंचायत/ग्रामसभा यांच्या सर्व प्रकरणांची क्रमाने नोंदणी होईल.) उपविभागीय स्तरीय समिती स्तरावर पुढीलप्रमाणे सामूहिक हक्कांचे नोंदणी रजिस्टर ठेवावयाचे आहे: क्रमांक मूळ प्रकरण | ग्रामसभेचा ठराव क्रमांक (दिनांक) (ग्रामसभा उपविभागीय समितीची शिफारस (दिनांक) जिल्हास्तरीय समितीचा निर्णय (दिनांक) स्तराचा) ३ ग्रामपंचायतीचे नांव हक्क धारकाचे नांव, | हक्काचे स्वरुप | वनजमिनीचे वडिलांचे | शेती/निवास विवरण नाव, जमाती, इतर, वय | व क्षेत्रफळ | (कंपार्टमेंट/स क्रमांक, चतुःसीमा रहिवासाचा पत्ता तपशील) ३ | (एकर)