पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३) व्यथित व्यक्तीला/ समूहाला त्याची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याखेरीज असा कोणताही विनंती अर्ज तिच्या विरुद्ध निकालात काढला जाणार नाही. पायरी ८. उपविभागीय पातळीवरील समितीने ग्रामसभेच्या ठरावाची तपासणी करणे व प्राप्त अपिले पुनर्विचारासाठी ग्रामसभेकडे पाठविणे । उपविभागीय पातळीवरील समितीने ग्रामसभेच्या ठरवांची व त्यांवर केल्या गेलेल्या अपिलांची तपासणी करावयाची आहे. तपासणीतील निष्कर्षांसहित अशी प्राप्त अपिले पुनर्विचारासाठी ग्रामसभेकडे पाठवायची आहेत. या संदर्भात उपविभागीय स्तरीय समिती स्तरावर पुढीलप्रमाणे तालुकानिहाय रजिस्टर ठेवावयाचे आहे. तक्ता चः उपविभागीय स्तरीय समिती स्तरावर तालुकानिहाय ठेवावयाचे रजिस्टर (अनु. जमाती व इतर परंपरागत वननिवासी (वन हक्कांची मान्यता अधिनियमांतर्गत) जिल्हा-----उपविभाग-------तालुका--------- अ. क्र. प्रकरण | गाव/ग्राम पंचायतीचे | मागणीदराचे नांव, । प्राप्त । क्रमांक नांव/वनक्षेत्र कंपार्टमेंट जात व रहिवासाचा झाल्याचा दिनांक प्रकरण प्राप्त पत्ता पुनर्ततपासणीसाठी पाठविलेले प्रकरण कोणाला पाठविले पाठविल्याचा दिनांक परत आल्याचा दिनांक । प्रकरण जिल्हा समितीला पाठविल्याचा तपशील उपविभागीय | उपविभाग स्तरीय समितीमध्ये | स्तरीय | विचारविनिमय | समितीचा