पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्जाची पोच पावती (अर्जदारासाठी) जिल्हा मागणीदाराचे नांव व इतर पत्ता यांचे अर्जासोबत खालील कागदपत्रे प्राप्त झाली. (जी कागदपत्रे जोडली असतील त्यांचेसमोर / अशी खूण करावी, व लागू नसेल ते खोडावे.) अनुसूचित जमातीच्या दाखल्याची प्रमाणित प्रत । | पारंपारिक वन निवासी असल्याबाबतचा पुरावा (तीन पिढ्यांबाबत) | उपजिविकेच्या ख-या खुल्या गरजांसाठी वन/वनजमिनीवर अवलंबून असल्याबाबत |

हक्काच्या पुष्यर्थ पुरावे (हक्काचे प्रकार व प्रत्येक हक्कासाठी दिलेल्या पुराव्याचे तपशील नमुद करावा) ५. | इतर अभिलेख (अर्ज स्वीकारणार) सही नाव वन हक्कसमिती गाव तालुका