पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२) सामूहिक वन हक्कांच्या पुराव्यात इतर गोष्टींबरोबर पुढील बाबींचा अंतर्भाव असेल:(क) सामूहिक हक्क जसे, निस्तार-मग ते कोणत्याही नावाने संबोधले जात असोत; (ख) पारंपारिक चराई मैदाने, मुळे व कंद, वैरण, वन्य खाद्यफळे व इतर गौण वनोत्पादने, मच्छिमार क्षेत्रे, सिंचन व्यवस्था, मनुष्य किंवा पशूच्या वापरासाठी पाण्याचे स्त्रोत, औषधी वनस्पती गोळा करणा-या वनस्पती व्यवसायींचे भूप्रदेश; (ग) स्थानिक समूहाने बांधलेल्या रचनेचे अवशेष, पवित्र झाडे, देवराई, तळी किंवा नदीक्षेत्रे, दफन किंवा दहनभूमि, (३) ग्राम सभा, उपविभाग स्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती, वन हक्कनिर्धारित करताना वर नमूद केलेल्या बाबींपैकी एकाहून अधिक बाबी विचारात घेतील. वरील १ ते ६ बाबतीत प्रत्येक हक्कासाठी नियमाच्या कलम १३ मध्ये नमुद केलेल्या पुराव्यापैकी कमीत कमी दोन सबळ पुरावे अवश्य नमुद करावे व त्या पुराव्यांची प्रत सोबत जोडण्यात यावी. ह्या पुराव्यात मागणीदारांखेरीज कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा जबाब किंवा प्रतिज्ञापत्र ही दाखल करता येईल. आवश्यक असल्यास मागणीदार संबंधित विभागाकडूनही आवश्यक पुरावे प्राप्त करु शकतात. (८) कोणतीही अन्य माहिती अर्ज आज दि. /रोजी प्राप्त झाला. सही नाव वन हक्कसमिती गाव