पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४. | लिहावे. तसेच सदर क्षेत्राचे स्थळ उदा. कम्पार्टमेंट नंबर/सर्वे नंबर/ गाव नमुद करावे. क्षेत्राची सीमा दर्शविणारा नकाशा किंवा आरेखन जोडण्यात यावे. तसेच परिमाण या स्तंभामध्ये एका वर्षामध्ये त्यांना किती गौण वनोपज/संसाधन याचेवर हक्क होता हे नमूद करावे. (५) जैविक विविधता, बौद्धिक संपत्ती व पारंपारिक ज्ञान यांच्या वरील हक्क, (पहा अधिनियमाचे कलम ३(१) (ट))जैविक विविधतेच्या उपलब्धीचा हक्क व जैविक विविधता आणि सांस्कृतिक विविधता यांच्याशी संबंधित बौद्धिक मालमत्ता व पारंपारिक ज्ञान मिळविण्याचा सामूहिक हक्क हक्काचा प्रकार तपशिल (६) अन्य पारंपारिक हक्क, काही असल्यास (पहा अधिनियमाचे कलम ३(१) (झ): यात कलम ३(१)(झ) मध्ये उल्लेखिलेल्या प्रमाणे,म्हणजे, निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरीत्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन-स्रोताचे (सामूहिक संसाधनांचे) संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क, नमुद करावा) हक्काचा प्रकार । | तपशिल ५-६ ५ व ६ मध्ये यात कलम ३(१)(ट) व (झ) मध्ये उल्लेखिलेल्या प्रमाणे हक्क नमुद करावा व त्याबाबत लागु असल्याप्रमाणे परिमाण व तपशील द्यावा. (७) पुष्यर्थ पुरावा (पहा नियमांचे कलम-१३) यादी द्यावी व पुरावे जोडावे. अ.क्र. | हक्काचा प्रकार पुरावे । ७. | पुष्यर्थ पुरावा (पहा नियम कलम १३):