पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(क) रहिवासासाठी (ख) स्वतः कसण्यासाठी काही असल्यास (पहा अधिनियमांचे कलम ३ (१) (क)) | विवादग्रस्त जमिनी, काही असल्यास, (पहा अधिनियमांचे कलम ३ (१) (च)) | प T/भाडेप T/अनुदान, काही असल्यास (पहा अधिनियमांचे कलम ३ (१) (छ)) | मूळ स्वरुपात पुनर्वसनासाठी जमिन किंवा पर्यायी जमिन, काही असल्यास, (पहा अधिनियमांचे कलम ३ (१) (ड)) । जमिनीच्या नुकसानभरपाई शिवाय जेथून विस्थापित झाले आहेत, ती जमिन (पहा अधिनियमांचे कलम ४ (८) वनगांवातील जमिनींची व्याप्ती काही असल्यास (पहा अधिनियमांचे कलम ३ (१) (ज)) अन्य कोणतेही पारंपारिक हक्क, काही असल्यास,:- यात कलम ३(१)(झ) मध्ये उल्लेखिलेल्या प्रमाणे,म्हणजे, निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरीत्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वन-स्रोताचे (सामूहिक वन संसाधनांचे उदा. गौण वनोपज, मासे, कालवे, खेकडे, गुरे चराई) संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन किंवा व्यवस्थापन करण्याचा हक्क नमूद करावा पुष्यर्थ पुरावा (पहा नियम कलम १३):- वन हक्कनिश्चित करण्यासाठी पुरावाः- (१) वन हक्कांना मान्यता देण्यासाठी व ते निहित करण्यासाठी इतर गोष्टींबरोबर पुढील गोष्टी अंतर्भूत असतील--- (क) सार्वजनिक दस्तऐवज, राजपत्रे, जनगणना, सर्वेक्षण व समझोता अहवाल, नकाशे, उपग्रहीय चित्रे, कार्य योजना, व्यवस्थापन योजना, वन चौकशी