पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिक्का सही, सचिव, ग्रामसभा - - - - - - - - महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने वनाधिकार कायद्याबद्दलच्या पुस्तिकेत वन जमिनींच्या हक्कांसाठीच्या दाव्याचा अर्ज भरण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. तक्ता खः वन जमिनींच्या हक्कांसाठीच्या दाव्यांचा अर्ज भरण्याबाबतच्या सूचना अ. क्र. । | सूचना | २ मागणीदाराचे नाव:- या स्तंभामध्ये मागणीदाराने स्वतःचे पूर्ण नाव लिहावयाचे आहे. | | पतीचे/पत्नीचे नाव:- मागणीदाराचे लग्न झालेले असल्यास, पुरुष मागणीदाराने त्याच्या पत्नीचे पूर्ण नाव व स्त्री मागणीदाराचे बाबतीत तिने तिच्या पतीचे पूर्ण नाव या स्तंभामध्ये लिहावे. | | आईचे/वडिलांचे नावः- या स्तंभामध्ये मागणीदाराचे आईचे/वडीलांचे पूर्ण नाव लिहावे. | ॐ | पत्ता:- येथे मागणीदाराने स्वतःचा पूर्ण पत्ता लिहावा. गांव:-मागणीदाराचे स्वतःचे गावाचे नाव येथे लिहावे. ॐ | ur | 9 | ग्रामपंचायत:- ग्रामपंचायतीचे नाव येथे लिहावे. तालुका:- तालुक्याचे नाव येथे लिहावे. जिल्हा:- जिल्ह्याचे नाव येथे लिहावे. ७ | ९.(क) अनुसूचित जमातीचे आहे? :- या स्तंभामध्ये अनुसूचित जमातीचा असल्यास होय समोर / अशी खूण करावी व जमातीच्या दाखल्याची प्रमाणित प्रत जोडावी