पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• आमच्या ग्राम पंचायती संबंधित वन क्षेत्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व कार्य आयोजनाच्या व सुक्ष्म आराखड्याच्या प्रती व नकाशे आमच्या ग्राम पंचायती संबंधित वन क्षेत्रातून गेल्या दहा वर्षात आलेल्या प्रत्येक वन उपज निहाय प्रती वर्ष उत्पन्नाची वजन, आकारमान व रुपयात माहिती। नम्र विनंती १. वरील कागदपत्राच्या व नकाशाच्या प्रमाणित सत्यप्रती विनामुल्य मिळाव्यात. २. आपला योग्य अधिकारी आमच्या सोयीच्या तारखेला होणा-या ग्रामसभेत पाठवून सर्व कागदपत्रे व नकाशे ग्रामसभेला समजावून द्यावीत. विनीत अध्यक्ष ग्रामसेवक सरपंच वन अधिकार समिती ग्राम पंचायत ग्राम ग्राम पंचायत -- - - ---


पोच पावती

आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ चे नियम १२(४) अनुसार कागदपत्रे व माहिती मिळण्याबाबत ग्राम पंचायत | ता. ---- जि.--- ------- महाराष्ट्र ने केलेला अर्ज आज दि. ----- रोजी मिळाला. सही शिक्का = = = = = = - - - - पायरी २. वाडी / पाड्यांनी महसूल ग्रामांनी पहिली स्वतंत्र ग्रामसभा बोलविणे व दावे मागविणे | गट ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीत महसूल गावे/ वाडी/ पायांच्या स्वतंत्र ग्रामसभा घेण्याचा ठराव पारीत केला गेला असल्यास वर दिलेल्या मसुदा क्रमांक १ अनुसार ह्या पातळीवरील ग्रामसभा आमंत्रित करावी. ह्या ग्रामसभांत वन हक्कांबद्दल दावे दाखल करावे अशी सूचना द्यावी.