पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्राम पंचायत ग्राम ग्राम वन अधिकार समिती पंचायत





- - - - - - - - - - पोच पावती आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ चे नियम १२(४) अनुसार कागदपत्रे व माहिती मिळण्याबाबत ग्राम पंचायत ता. ---- जि.--- ------- महाराष्ट्र ने केलेला अर्ज आज दि. ----- रोजी मिळाला. सही शिक्का


- - - - - मसुदा क्रमांक ४: माहितीसाठी विनंति अर्ज ३ ग्रामसभा / वन अधिकार समिती ग्राम पंचायत ------- ता. ------- महाराष्ट्र ----- दिनांकः - -२००८ प्रति, मा. उप वनसंरक्षक, ----- वन विभाग, जि. ------ मार्फत मा. वन परिक्षेत्राधिकारी, ------ ता. ________ जि. विषयः आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ ची अंमलबजावणी करण्याकरीता वन विभागाकडील आवश्यक कागदपत्राच्या प्रमाणित सत्यप्रती नियम १२(४) अनुसार मिळण्याबाबत । महोदय, आदिवासी व इतर वनवासी (वन अधिकार मान्यता) कायदा २००६ ची अंमलबजावणी करण्याकरीता आमच्या ग्रामसभेला खालील कागदपत्राची आवश्यकता आहे. • आमच्या ग्राम पंचायती अंतर्गत येणा-या सर्व राजस्व गावाचे गावसीमेत असलेल्या तसेच गावसीमेला लागून असलेल्या वन क्षेत्राचे कंपार्टमेंट नंबरचे नकाशे